LIVE : वादळग्रस्तांना तात्काळ रोख रक्कम द्यायला हवी : देवेंद्र फडणवीस

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE : वादळग्रस्तांना तात्काळ रोख रक्कम द्यायला हवी : देवेंद्र फडणवीस

[svt-event title=”ग्राऊंडवर सरकारचं अस्तित्वतच दिसत नाही : देवेंद्र फडणवीस ” date=”13/06/2020,6:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आत्मनिर्भर पॅकेजद्वारे ज्या योजना आहेत त्या कोकणात लागू कराव्या : देवेंद्र फडणवीस ” date=”13/06/2020,6:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पत्र्याच्या शिट्सचा काळाबाजार थांबवा : देवेंद्र फडणवीस ” date=”13/06/2020,6:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”छोट्या दुकानदारांना मदत होणे आवश्यक : देवेंद्र फडणवीस ” date=”13/06/2020,6:15PM” class=”svt-cd-green” ] छोट्या दुकानदारांना मदत होणे आवश्यक, पर्यटन उद्योगाला उभं करायला हवं, त्यांच्या कर्जावरील व्याजमाफ द्यावं, झाडं उन्मळून पडली आहेत, 50 हजार हेक्टरी ही अत्यंत तोकडी मदत आहे, झाडं पुढची १० वर्षे उत्पादन देऊ शकणार नाहीत, त्यामुळे फळ पिकांची योजना लागू करुन त्यांना मदत करणे आवश्यक, त्यांचं सर्व कर्ज माफ केलं पाहिजे [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊन आणि वादळांमुळे मच्छिमारांचं मोठं नुकसान, त्यांचं कर्ज माफ करावं : देवेंद्र फडणवीस ” date=”13/06/2020,6:14PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : कोकणात पत्र्यांचा काळा बाजार सुरु आहे, बोटींचं मोठं नुकसान झालं आहे, लॉकडाऊन आणि वादळांमुळे मच्छिमारांचं मोठं नुकसान, त्यांचं पूर्ण कर्ज माफ करावं, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी [/svt-event]

[svt-event title=”वादळग्रस्तांना तात्काळ रोख रक्कम द्यायला हवी : देवेंद्र फडणवीस” date=”13/06/2020,6:12PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : कोकण चक्रीवादळाच्या दौऱ्यात माझ्यासमोर जे सत्य आलं, ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं, एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही, सरकारचं अस्तित्व कुठेच दिसत नाही, लोकांना शाळांमध्ये कोंबून ठेवलं आहे, विदारक चित्र उद्धवजींसमोर मांडलं, लोकांना तात्काळ रोख रक्कम मिळायला हवी : देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event title=”विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची भेट घेणार” date=”13/06/2020,2:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गोदावरीच्या पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल” date=”13/06/2020,12:11PM” class=”svt-cd-green” ] नाशिक : गोदावरीच्या पुरात एक तरुण वाहून जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल, तरुण वाहत जात असताना गोदावरी किनारी असलेल्या तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी जीव धोक्यात घालून तरुणाला वाचवलं,नाशिक शहरासह जिह्यात काल जोरदार पावसाने गोदावरीला पूर [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊन शिथिल होताच नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ” date=”13/06/2020,8:50AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊन शिथिल होताच नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ, द्वारका परिसरातील भांड्यांचं गोडाऊन फोडून 20 कुकर लंपास, संशयित आरोपी संदीप जाधवला भद्रकाली पोलिसांकडून अटक, उपासमारीची वेळ आल्याने कृत्य केल्याची दिली [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूरमधील ताडोबा पर्यटन 1 जुलैपासून सुरु करण्याचा प्रस्ताव” date=”13/06/2020,8:44AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूरमधील ताडोबा पर्यटन 1 जुलैपासून सुरु करण्याचा प्रस्ताव, कोरोना काळात बंद पर्यटनामुळे मोठे नुकसान, चंद्रपूर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रासंचालकांचा प्रस्ताव, शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत आजपासून जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरु” date=”13/06/2020,8:41AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत आजपासून जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरु, टप्याटप्याने शहर बस वाहतूकसह जिल्हा अंतर्गत सेवा सुरु, बसमध्ये 22 प्रवाशांची मर्यादा, फिजीकल डिस्टस्टींगची अंमलबजावणी [/svt-event]

[svt-event title=”बारामतीमध्ये जैनकवाडी चिंकारा शिकारप्रकरणी एकाला अटक” date=”13/06/2020,8:36AM” class=”svt-cd-green” ] बारामतीमध्ये जैनकवाडी चिंकारा शिकारप्रकरणी एकाला अटक, राजेंद्र आडके असं आरोपीचं नाव, फलटण तालुक्यातील बरड येथून अटक, 4 दिवसांपूर्वी चिंकारा शिकारीची घटना, पार्टी करण्याच्या उद्देशाने शिकारीचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमधील देवळाली गावात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड” date=”13/06/2020,8:33AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील देवळाली गावात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड, 10-15 गाड्यांचं मोठं नुकसान, लॉकडाऊन शिथिल होताच देवळालीत गाव गुंडांचा हैदोस, देवळाली पोलिसांकडून तपास सुरु [/svt-event]

[svt-event title=”जळगावात एकाच दिवसात 52 कोरोना रुग्ण, एकूण रुग्ण 1541″ date=”13/06/2020,8:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुणे विभागातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 62.95 टक्के, 8 हजार 862 जण कोरोनामुक्त” date=”13/06/2020,8:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ठाणे पालिकेकडून गर्भवतीला चुकीचे ‘कोरोना’ रिपोर्ट, रुग्णालयासाठी दिवसभर वणवण, मनसे मदतीला” date=”13/06/2020,8:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कोरोना बाधित रुग्णांनी 9 हजारांचा टप्पा ओलांडला” date=”13/06/2020,8:22AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात कोरोना बाधित रुग्णांनी 9 हजारांचा टप्पा ओलांडला, दिवसभरात 12 नवीन रुग्णांची नोंद, आतापर्यंत तब्बल 425 बाधित रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात 305 नवीन रुग्णांची वाढ, एकूण रुग्ण 9082, दिवसभरात 142 रुग्णांना डिस्चार्ज, आतापर्यंत 5 हजार 924 रुग्ण बरे, तर 2733 ॲक्टिव रुग्ण, 222 गंभीर आणि 49 रुग्ण व्हेंटिलेटरवर [/svt-event]

[svt-event title=”जळगाव जिल्ह्यात 24 तासात 52 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह” date=”13/06/2020,8:17AM” class=”svt-cd-green” ] जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 52 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, 5 रुग्णांचा मृत्यू तर 45 रुग्ण कोरोनामुक्त, एकूण रुग्णांची संख्या 1541 वर, आतापर्यंत 133 रुग्णांचा मृत्य, तर 656 रुग्ण कोरोनामुक्त, सद्यस्थितीत 789 रुग्ण अॅक्टीव्ह [/svt-event]

[svt-event title=”धुळ्यात कोरोना बधितांच्या संख्येत वाढ” date=”13/06/2020,8:14AM” class=”svt-cd-green” ] धुळ्यात कोरोना बधितांच्या संख्येत वाढ, एकूण संख्या 375 वर, आतापर्यंत 197 रुग्णांची कोरोनावर मात, 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात 18 संशयितांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह” date=”13/06/2020,8:11AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात 18 संशयितांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह, नव्या रुग्णांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 939 वर, दिवसभरात 18 रुग्णांची कोरोनावर मात, आतापर्यंत 573 रुग्ण कोरोनामुक्त [/svt-event]

[svt-event title=”सातारा जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या 718 वर” date=”13/06/2020,8:06AM” class=”svt-cd-green” ] सातारा जिल्ह्यात दिवसभरात 15 जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह, एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 718 वर, जिल्ह्यात सद्यस्थितीत 213 कोरोना बाधितांवर उपचार सुरु, दिवसभरात 24 जण कोरोनामुक्त, आतापर्यंत 472 जण कोरोनामुक्त, दिवसभरात एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू [/svt-event]

Live updates Breaking News

Published On - 6:00 pm, Sat, 13 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI