AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेहा धुपियाने मुलीचं नाव ठेवलं……

मुंबई : बॉलिवूड किड्स स्टारमध्ये सर्वात क्यूट म्हणून अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर-खान यांचा मुलगा ‘तैमूर’ ओळखला जातो. मात्र, क्यूटनेसच्या बाबतीत तैमूरला टक्कर देण्यासाठी अभिनेत्री नेहा धुपिया आणि मॉडल अंगद बेदी यांची मुलगी ‘मेहर’ आली आहे. नुकताच सोशल मीडियावर तिचा फोटो व्हायरल झाला आहे. यात ती क्यूटनेसच्या बाबतीत तैमूरला टक्कर देताना दिसत […]

नेहा धुपियाने मुलीचं नाव ठेवलं......
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

मुंबई : बॉलिवूड किड्स स्टारमध्ये सर्वात क्यूट म्हणून अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर-खान यांचा मुलगा ‘तैमूर’ ओळखला जातो. मात्र, क्यूटनेसच्या बाबतीत तैमूरला टक्कर देण्यासाठी अभिनेत्री नेहा धुपिया आणि मॉडल अंगद बेदी यांची मुलगी ‘मेहर’ आली आहे. नुकताच सोशल मीडियावर तिचा फोटो व्हायरल झाला आहे. यात ती क्यूटनेसच्या बाबतीत तैमूरला टक्कर देताना दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहाने अंगदसोबत लग्न केल्यानंतर सहा महिन्यातच मुलीचा जन्म दिला. नेहाने रविवारी सोशल मीडियावर तिच्या पायांचा फोटो शेअर केला होता. यावेळी मुलीचं ‘मेहर’ असं नाव ठेवल्याचं सांगितलं होते.

View this post on Instagram

Mehr Dhupia Bedi says hello to the world … ❤️

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

विशेष म्हणजे, या फोटोमध्ये मेहरचा चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतली होती. मात्र, नेहाचे सासरे आणि अंगदचे वडिल बिशन बेदी यांनी आपल्या नातेचा गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

नेहा लग्नाआधीच गर्भवती असल्याने कोणालाही न सांगता लग्न केलं होतं. याबाबत नेहाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये नेहा अंगदचा इंटरव्ह्यू घेतांना अंगदने नेहा लग्नापूर्वीच गर्भवती असल्याचा खुलासा केला होता.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......