PHOTO : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ जोकवर पत्रकार परिषदेत एकच हशा

फ्रान्सच्या बैरट्समधील G-7 परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्वीपक्षीय बैठक झाली.

1/5
फ्रान्सच्या बैरट्समधील G-7 परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्वीपक्षीय बैठक झाली. बैठकीनंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर माहिती दिली.

2/5
या पत्रकार परिषदेत विदेशी मीडिया पंतप्रधान मोदींना इंग्रजीत प्रश्न विचारत होते. तर त्यांच्या प्रश्नांवर मोदी हिंदीत उत्तरं देत होते.

3/5
मोदींना हिंदीमध्ये उत्तर देताना पाहून ट्रम्प म्हणाले, 'मोदी चांगलं इंग्रंजी बोलतात, पण त्यांना बोलायचं नाही, म्हणून ते सध्या इंग्रजी बोलणं टाळत आहेत.'

4/5
ट्रम्प यांचं हे वक्तव्य ऐकून पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

5/5
याशिवाय, काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वीपक्षीय मुद्दा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सांगितलं आणि पंतप्रधान मोदी हा प्रश्न सोडवतील याची खात्रीही ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केली.

Published On - 7:02 pm, Mon, 26 August 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI