AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year Ender 2024: वर्षभरात इंटरनेटवर ‘या’ पाच फूड हॅक्सचा धुमाकूळ; तुम्हाला ट्राय करायचं का?

Year Ender 2024 : साल 2024 जवळ येत आहे आणि 2025 च्या स्वागताची तयारी सुरू आहे. पण तुम्हाला या व्हायरल फूड हॅक्स ट्राय करायला आवडेल का? यंदा अनेक फूड्स हॅक्स ट्रेंडिंगमध्ये होते. त्याची माहिती घेतल्यास तुम्हाला अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात.

Year Ender 2024: वर्षभरात इंटरनेटवर 'या' पाच फूड हॅक्सचा धुमाकूळ; तुम्हाला ट्राय करायचं का?
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:55 PM
Share

Year Ender 2024 : यंदाची तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीय का? 2024मध्ये बरेच फूड हॅक ट्रेंडिंगमध्ये होते. लोकांनी त्यांना पसंती दिली होती. इंटरनेटवर रोज असं काही व्हायरल होतंय की त्यामुळे आपण आश्चर्यचकीत होतो. तर कधी कधी आपल्या पदरी निराशा येते. हे वर्ष जसजसं संपत येत आहे, आपण तसतसं नव्या वर्षाच्या जवळ जात आहोत. त्यामुळे यंदाच्या वर्षी ट्रेंडिंगमध्ये असलेल्या फूड हॅक्सची आज आपण माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्हालाही त्याची पुन्हा एकदा माहिती मिळेल.

न पाडता बॉटलवर तेल पाडणे

तेलाच्या पॅकेटमधून बॉटलमध्ये तेल ओतताना तेलाचा एकही थेंब गळू न देण्याचा हा हॅक जोरदार व्हायरल झाला होता. स्वयंपाक घरात तर हा एक अतिशय उपयुक्त आणि लोकप्रिय हॅक बनला आहे.

कडीपत्ता साठवणे

घराघरात एक सामान्य समस्या म्हणजे ताजे हर्ब्स लवकर खराब होणे, विशेषत: कडीपत्ता. इंस्टाग्राम यूजर @twinsbymyside ने ताज्या कडीपत्त्यांना 6 महिने ताजं ठेवण्याचा सोपा उपाय दाखवला आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर करून कडीपत्ता ताजा ठेवण्याची ट्रिक्स दाखवली आहे. तो व्हिडीओ जरूर पाहाच.

मशरूम ओलसर होण्यापासून वाचवणे

मशरूम किचनमधील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. त्यापासून विविध स्वादिष्ट डिशेस तयार केल्या जातात. पण त्यामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असल्यामुळे, त्यांना योग्य प्रकारे शिजवताना तो ओलसर आणि ब्राऊन होऊ शकतो. डिजिटल क्रिएटर कॅथलीन एशमोर यांनी मशरूमच्या परफेक्ट कुकिंगसाठी स्टेप-बाय-स्टेप टिप्स दिल्या आहेत. त्या फॉलो केल्यास मशरूम ओलसर होणार नाही.

लसूण सोलणे

लसूण प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतो आणि त्याचा वापर अनेक डिशेसमध्ये होतो. पण लसूण सोलणे एक आव्हानात्मक काम असू शकते. 2024 मध्ये एका व्हायरल व्हिडिओने लसूण सोलण्याचा सोपा आणि जलद उपाय दाखवला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही झटक्यात लसूण सोलू शकता.

भाजीमधून एक्स्ट्रा तेल काढणे

कधी कधी भाजीमध्ये खूप तेल जास्त होऊन जाते, आणि ते काढणे गरजेचे असते. 2024 मध्ये एकe व्हायरल व्हिडिओमध्ये डिजिटल क्रिएटर दीप्ती कपूर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पॅनला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवले की अतिरिक्त तेल एका कापडात गोळा होऊन भाजी हेल्दी होऊ शकते.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.