हवामान बदलतंय! मग अशाप्रकारे घ्या आरोग्याची काळजी…

हवामान आता बदलत आहे उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. या हंगामात आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका.

हवामान बदलतंय! मग अशाप्रकारे घ्या आरोग्याची काळजी...
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 7:10 AM

मुंबई : हवामान आता बदलत आहे उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. या हंगामात आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. या काळात आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आपल्या शरीराला उन्हाळ्याच्या काळात जास्त पाण्याची गरज असते. इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात प्रत्येकाने कमी कॅलरी युक्त अन्न खाणे आवश्यक आहे. विशेषत: तळलेले-भाजलेले आणि मसालेदार अन्न टाळावे. तसेच, आपल्या आहारामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश करा. (Climate is changing Take care of health)

-सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावा. याशिवाय सुती कपडे घालावेत. नेहमी हलक्या रंगाचे कपडे घाला

-उन्हाळ्यात घामामुळे इलेक्ट्रोलाइट्सचे नुकसान होते. यामुळे, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे दररोज 4 ते 5 लिटर पाणी प्या. पुरेसे पाणी पिण्याने शरीर हायड्रेट राहते. अशावेळी आपण साध्या पाण्याऐवजी, लिंबाचे पाणी, ताक, नारळ पाण्याचे सेवन करू शकता. मद्यपान आणि हार्ड ड्रिंक पिणे कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.

-उन्हाळ्यात बंद शूजऐवजी सँडल परिधान करा. यामुळे घाम कोरडा होईल आणि बुरशीजन्य संक्रमणास प्रतिबंध करेल. पाय अधून मधून सतत थंड पाण्याने धुवावेत, जेणेकरून आपल्याला आराम मिळेल.

-उन्हाळ्याच्या दिवसांत दोनदा अंघोळ करा. आंघोळ केल्याने शरीर थंड होईल, तसेच शरीरावरील घाम आणि धुळ निघून जाईल. आपणास आवडत असल्यास, आपण आंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने घालू शकता. हे आपल्याला संक्रमणापासून वाचवेल.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Climate is changing Take care of health)

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.