Weight loss | वजन कमी करण्यासाठी दिवसभर उपाशी राहत आहात? मग या दुष्परिणामांना नक्की सामोरे जावे लागेल!

वजन वाढल्याने अनेक शारीरिक समस्या (Problem) निर्माण होतात. यामुळे सर्वांत मोठी समस्या म्हणजे पोटावर चरबी जमा होते. पोटावर चरबी (Belly fat) जमा होणे सर्वात वाईट आहे. कारण यामुळे अनेक आजार होण्यास सुरूवात होते. आपल्या शरीरावर म्हणजेच हात आणि पायावरील चरबी कमी करणे सोपे आहे.

Weight loss | वजन कमी करण्यासाठी दिवसभर उपाशी राहत आहात? मग या दुष्परिणामांना नक्की सामोरे जावे लागेल!
Image Credit source: unsplash.com
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 9:36 AM

मुंबई : वजन वाढल्याने अनेक शारीरिक समस्या (Problem) निर्माण होतात. यामुळे सर्वांत मोठी समस्या म्हणजे पोटावर चरबी जमा होते. पोटावर चरबी (Belly fat) जमा होणे सर्वात वाईट आहे. कारण यामुळे अनेक आजार होण्यास सुरूवात होते. आपल्या शरीरावर म्हणजेच हात आणि पायावरील चरबी कमी करणे सोपे आहे. मात्र, सर्वात अवघड काम म्हणजे पोटावरील चरबी कमी करणे आहे. अनेक उपाय (Remedy) करूनही पोटावरील चरबी काही गेल्याने कमी होत नाही. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. मात्र, यादरम्याने त्यांच्याकडून काही चुका केल्या जातात.

जेवण बंद करणे आरोग्यासाठी धोकादायक

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अगोदर ठरवले पाहिजे की, आपल्याला किती वजन कमी करायचे आहे आणि किती दिवसामध्ये. विशेष म्हणजे फक्त ठरूनच चालत नाही तर त्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रयत्न देखील करावे लागतात. एका दिवसात तुमचे सर्व वजन कमी होईल तसे होत नाही. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी जेवण बंद करतात, मात्र असेही करणे चुकीचे आहे. त्यामुळे शारीरिक कमजोरी येते आणि अशक्तपणा वाढतो. यामुळे निरोगी आहार योग्य प्रमाणात घेत व्यायाम करून वजन कमी करणे अधिक फायदेशीर ठरते.

पोषक तत्वांची कमतरता भासते

बराच वेळ न जेवल्यानंतर अचानक खाल्ले तर ते शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे चरबी बर्न होत नाही. कारण जर तुम्ही पुरेसे अन्न खाल्ले नाही तर शरीरात त्या पोषक तत्वांची कमतरता भासते. मग चरबी बर्न करण्यासाठीही शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि परिणामी आपले वजन कमी होत नाही. यामुळे वजन कमी करताना सर्वात महत्वाचा आहार आहे. आपण केवळ आहार किंवा नियमांचे पालन करू नये, तर त्यासह सक्रिय देखील व्हा. तुम्ही जितके जास्त सक्रिय असाल तितक्या वेगाने तुमचे वजन कमी होईल. जर तुम्ही दिवसभर बसून काम करत असाल तर उठून जागेवर फिरणे महत्त्वाचे आहे.

संबंधित बातम्या : 

Health | उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नारळ पाण्याचा वापर करा, आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतील!

Cardamom | वेलची अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.