औरंगाबादेत रोहित्रला भीषण आग, ऑईल गळतीमुळे घेतला अचानकपणे पेट

: वैजापूर तालुक्यातील वांजरगाव येथील विद्युत रोहित्राला भीषण आग लागली. अचानकपणे आग लागल्यामुळे येथील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

औरंगाबादेत रोहित्रला भीषण आग, ऑईल गळतीमुळे घेतला अचानकपणे पेट
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 5:55 PM

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील वांजरगाव येथील विद्युत रोहित्राला भीषण आग लागली. अचानकपणे आग लागल्यामुळे येथील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, यामध्ये रोहित्रचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Aurangabad Vaijapur Rohitra caught fire due to oil leakage)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वांजरगाव येथे विद्युत रोहित्रला अचानकपणे आग लागली. रोहित्रवर पडत असलेल्या ऑईलमुळे ही आग जास्तच पसरली. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे जवळपास असणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या दुर्घटनेत रोहित्राचे मोठे नुकसान झाले.

पाहा व्हिडीओ :

कपड्यांनी पेट घेतल्यामुळे मुंबईत माजी आयुक्तांचा मृत्यू

दरम्यान, घरात पूजा करताना कपडे पेटल्यामुळे मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचा शनिवारी मृ्त्यू झाला. लागलेल्या आगीमध्ये गंभीररित्या भाजल्यामुळे भायखळ्याच्या मसीना रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 79 वर्षांचे होते.

नेमकं काय घडलं ?

चर्चगेटमधील ‘ए’ मार्गावरील शार्लीविले इमारतीत कुटुंबासोबत राहत होते. “बाबा कधीच पूजेची संधी चुकवत नसत. बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळी ते पूजा करत होते. यावेळी जळत्या कापरामुळे त्यांच्या लुंगीने पेट घेतला. माझी आई आणि मोलकरीण त्यावेळी घरी होत्या, मात्र बाबांची खोली आतून बंद असल्यामुळे त्यांना काही करता आलं नाही.” अशी माहिती त्यांचे पुत्र श्रीजित यांनी दिली.

इतर बातम्या :

औरंगाबादचे विद्यार्थी म्हणणार ‘स्कूल चले हम…’, कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरु होणार!

माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील: संजय राठोड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात, सुभाष देसाईंनी पुण्यात जाऊन केली पाहणी

(Aurangabad Vaijapur Rohitra caught fire due to oil leakage)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.