AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. (Plan to start a school in Aurangabad instructions from District Collector)

औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 9:41 AM
Share

औरंगाबाद : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनलॉकच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात लवकरच शाळा सुरु केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. (Plan to start a school in Aurangabad instructions from District Collector)

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वर्षभरापासून प्रत्यक्ष शाळांचे वर्ग भरलेले नाहीत. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेत शाळा सुरू करण्याचे नियोजन करा

नुकतंच औरंगाबादेत शाळा सुरू करण्याचे नियोजन करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेत शाळा नियोजन समितीची बैठक घ्या, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच शाळा निर्जंतुकीकरण कारण्यासोबत हात धुणे, सॅनिटायझर वापरण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाने आदेश दिल्या जात आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.

पहिल्या लेवलचे निर्बध कुठल्या जिल्ह्यात ?

अहमदनगर , जळगाव , धुळे , पऱभणी , नांदेड ,जालना लातूर अमरातवती , यवतमाळ , वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा, गोदिंया

दुस-या लेवलचे निर्बंध कुठल्या जिल्ह्यात ?

नंदुरबार , हिंगोली

तिस-या लेवलचे निर्बंध कुठल्या जिल्ह्यात ?

मुंबई , मुंबई उपनगर , ठाणे , पालघर , नाशिक – सोलापूर. सांगली , औरंगाबाद , बीड अकोला बुलढाणा , गडचिरोली

चौथ्या लेवलचे निर्बंध कुठल्या जिल्ह्यात ?

रत्नागिरी , रायगड , सिंधुदुर्ग, पुणे , कोल्हापूर , सातारा

कुठल्या महानगरपालिका कुठल्या लेवलमध्ये ?

पहिली लेवल

सोलापूर औरंगाबाद नागपूर

दुसरी लेवल

ठाणे नवी मुंबई वसई – विरार पुणे

तिसरी लेवल

मुंबई कल्याण नाशिक पिंपरी चिंचवड

(Plan to start a school in Aurangabad instructions from District Collector)

संबंधित बातम्या : 

स्पिरीट ऑफ मुंबईकर, झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर; कोणत्या भागात किती कंटेनमेंट झोन?

Maharashtra 5 level Unlock: अनलॉकच्या 5 लेव्हलमध्ये तुमच्या जिल्हा आणि महानगरपालिकेची स्थिती काय? रेड झोनमध्ये कोणते जिल्हे?

जब तक तोडेंगे नही, तब तक छोडेंगे नही, धारावी सातव्यांदा शून्यावर, महापालिकेने करुन दाखवलं!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.