तुमच्या विभागात कुणाच्या विरोधात कोण लढणार? या पक्षांची पहिली यादी आली… फटाफट चेक करा

BMC Election Candidate List : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. आता राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गट, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

तुमच्या विभागात कुणाच्या विरोधात कोण लढणार? या पक्षांची पहिली यादी आली... फटाफट चेक करा
bmc election candidate list
Image Credit source: Google
| Updated on: Dec 29, 2025 | 7:38 PM

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. 15 जानेवारीला मुंबईतील 227 जागांसाठी मतदान पार पडणार आहे, तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. अशातच आता राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गट, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. कोणत्या पक्षाकडून कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळाली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

BMC निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची यादी

  1. प्रभाग क्रमांक 1 – फोरम परमार
  2. प्रभाग क्रमांक 2 – धनश्री कोलगे
  3. प्रभाग क्रमांक 3 – रोशनी गायकवाड
  4. प्रभाग क्रमांक 4 – राजू मुल्ला
  5. प्रभाग क्रमांक 5 – सुजाता पाटेकर
  6. प्रभाग क्रमांक 9 – संजय भोसले
  7. प्रभाग क्रमांक 12 – सारिका झोरे
  8. प्रभाग क्रमांक 16 – स्वाती बोरकर
  9. प्रभाग क्रमांक 25 – माधुरी भोईर
  10. प्रभाग क्रमांक 26 – धर्मेंद्र काळे
  11. प्रभाग क्रमांक 29 – सचिन पाटील
  12. प्रभाग क्रमांक 40 – सुहास वाडकर
  13. प्रभाग क्रमांक 47 – शंकर गुरव
  14. प्रभाग क्रमांक 49 – संगीता सुतार
  15. प्रभाग क्रमांक 54 – अंकित प्रभू
  16. प्रभाग क्रमांक 57 – रोहन शिंदे
  17. प्रभाग क्रमांक 59 – शैलेश फणसे
  18. प्रभाग क्रमांक 60 – मेघना विशाल काकडे माने
  19. प्रभाग क्रमांक 61 – सेजल दयानंद सावंत
  20. प्रभाग क्रमांक 62 – झीशान चंगेज मुलतानी
  21. प्रभाग क्रमांक 63 – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
  22. प्रभाग क्रमांक 64 – सबा हारून खान
  23. प्रभाग क्रमांक 65 – प्रसाद आयरे
  24. प्रभाग क्रमांक 75 – प्रमोद सावंत
  25. प्रभाग क्रमांक 87 – पूजा महाडेश्वर
  26. प्रभाग क्रमांक 89 – गितेश राऊत
  27. प्रभाग क्रमांक 93 – रोहिणी कांबळे
  28. प्रभाग क्रमांक 95 – हरी शास्त्री
  29. प्रभाग क्रमांक 100 – साधना वरस्कर
  30. प्रभाग क्रमांक 105 – अर्चना चौरे
  31. प्रभाग क्रमांक 111– दीपक सावंत
  32. प्रभाग क्रमांक 117 – श्वेता पावसकर
  33. प्रभाग क्रमांक 118 – सुनीता जाधव
  34. प्रभाग क्रमांक 120 – विश्वास शिंदे
  35. प्रभाग क्रमांक 123 – सुनील मोरे
  36. प्रभाग क्रमांक 124 – सकीना शेख
  37. प्रभाग क्रमांक 125 – सतीश पवार
  38. प्रभाग क्रमांक 126 – शिल्पा भोसले
  39. प्रभाग क्रमांक 127– स्वरूपा पाटील
  40. प्रभाग क्रमांक 130 – आनंद कोठावदे
  41. प्रभाग क्रमांक 132 – क्रांती मोहिते
  42. प्रभाग क्रमांक 134 – सकीना बानू
  43. प्रभाग क्रमांक 135 – समीक्षा सकरे
  44. प्रभाग क्रमांक 137 – महादेव आंबेकर
  45. प्रभाग क्रमांक 138 – अर्जुन शिंदे
  46. प्रभाग क्रमांक 141 – विठ्ठल लोकरे
  47. प्रभाग क्रमांक 142 – सुनंदा लोकरे
  48. प्रभाग क्रमांक 144 – निमिष भोसले
  49. प्रभाग क्रमांक 148 – प्रमोद शिंदे
  50. प्रभाग क्रमांक 150 – सुप्रदा फातर्फेकर
  51. प्रभाग क्रमांक 153 – मीनाक्षी पाटणकर
  52. प्रभाग क्रमांक 155 – स्नेहल शिवकर
  53. प्रभाग क्रमांक 156 – संजना संतोष कासले
  54. प्रभाग क्रमांक 160 – राजेंद्र पाखरे
  55. प्रभाग क्रमांक 164 – साईनाथ साधू कटके
  56. प्रभाग क्रमांक 167 – सुवर्णा मोरे
  57. प्रभाग क्रमांक 168 – सुधीर खातू वार्ड
  58. प्रभाग क्रमांक 182 – मिलिंद वैद्य
  59. प्रभाग क्रमांक 184 – वर्षा वसंत नकाशे
  60. प्रभाग क्रमांक 185 – टी. एम. जगदीश
  61. प्रभाग क्रमांक 187 – जोसेफ कोळी
  62. प्रभाग क्रमांक 189 – हर्षला मोरे
  63. प्रभाग क्रमांक 190– वैशाली पाटील
  64. प्रभाग क्रमांक 191– विशाखा राऊत
  65. प्रभाग क्रमांक 200 – उर्मिला पांचाळ
  66. प्रभाग क्रमांक 206 – सचिन पडवळ
  67. प्रभाग क्रमांक 208– रमाकांत रहाटे
  68. प्रभाग क्रमांक 210 – सोनम जामसूतकर
  69. प्रभाग क्रमांक 213 – श्रद्धा सुर्वे
  70. प्रभाग क्रमांक 215 – किरण बालसराफ
  71. प्रभाग क्रमांक 218 – गीता अहिरेकर
  72. प्रभाग क्रमांक 220 – संपदा मयेकर
  73. प्रभाग क्रमांक 222 – संपत ठाकूर
  74. प्रभाग क्रमांक 225 – अजिंक्य धात्रक
  75. प्रभाग क्रमांक 227 – रेहाना गफूर शेख

BMC निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी

1. वॉर्ड क्रमांक 2 तेजस्वी घोसाळकर

2. वॉर्ड क्रमांक 7 – गणेश खणकर

3. वॉर्ड क्रमांक 10 – जितेंद्र पटेल

4. वॉर्ड क्रमांक 13 – राणी त्रिवेदी

5. वॉर्ड क्रमांक 14 – सीमा शिंदे

6. वॉर्ड क्रमांक 15 – जिग्ना शाह

7. वॉर्ड क्रमांक 16 – श्वेता कोरगावकर

8. वॉर्ड क्रमांक 17 – शिल्पा सांगोरे

9. वॉर्ड क्रमांक 19 – दक्षता कवठणकर

10. वॉर्ड क्रमांक 20 – बाळा तावडे

11. वॉर्ड क्रमांक 23 – शिवकुमार झा

12. वॉर्ड क्रमांक 24 – स्वाती जैस्वाल

13. वॉर्ड क्रमांक 25 – निशा परुळेकर

14. वॉर्ड क्रमांक 31 – मनिषा यादव

15. वॉर्ड क्रमांक 36 – सिद्धार्थ शर्मा

16. वॉर्ड क्रमांक 37 – प्रतिभा शिंदे

17. वॉर्ड क्रमांक 43 – विनोद मिश्रा

18. वॉर्ड क्रमांक 44 – संगीता ग्यानमुर्ती शर्मा

19. वॉर्ड क्रमांक 46 – योगिता कोळी

20. वॉर्ड क्रमांक 47 – तेजिंदर सिंह तिवाना

21. वॉर्ड क्रमांक 52 – प्रीती साटम

22. वॉर्ड क्रमांक 57 – श्रीकला पिल्ले

23. वॉर्ड क्रमांक 58 – संदीप पटेल

24. वॉर्ड क्रमांक 59 – योगिता दाभाडकर

25. वॉर्ड क्रमांक 60 – सयाली कुलकर्णी

26. वॉर्ड क्रमांक 63 – रुपेश सावरकर

27. वॉर्ड क्रमांक 68 – रोहन राठोड

28. वॉर्ड क्रमांक 69 – सुधा सिंह

29. वॉर्ड क्रमांक 70 – अनिश मकवानी

30. वॉर्ड क्रमांक 72 – ममता यादव

31. वॉर्ड क्रमांक 74 – उज्ज्वला मोडक

32. वॉर्ड क्रमांक 76 – प्रकाश मुसळे

33. वॉर्ड क्रमांक 84 – अंजली सामंत

34. वॉर्ड क्रमांक 85 – मिलिंद शिंदे

35. वॉर्ड क्रमांक 87 – महेश पारकर

36. वॉर्ड क्रमांक 97 – हेतल गाला

37. वॉर्ड क्रमांक 99 – जितेंद्र राऊत

38. वॉर्ड क्रमांक 100 – स्वप्ना म्हात्रे

39. वॉर्ड क्रमांक 103 – हेतल गाला मार्वेकर

40. वॉर्ड क्रमांक 104 – प्रकाश गंगाधरे

41. वॉर्ड क्रमांक 105 – अनिता वैती

42. वॉर्ड क्रमांक 106 – प्रभाकर शिंदे

43. वॉर्ड क्रमांक 107 – नील सोमय्या

44. वॉर्ड क्रमांक 108 – दिपिका घाग

45. वॉर्ड क्रमांक 111 – सारिका पवार

46. वॉर्ड क्रमांक 116 – जागृती पाटील

47. वॉर्ड क्रमांक 122 – चंदन शर्मा

48. वॉर्ड क्रमांक 126 – अर्चना भालेराव

49. वॉर्ड क्रमांक 127 – अलका भगत

50. वॉर्ड क्रमांक 129 – अश्विनी मते

51. वॉर्ड क्रमांक 135 – नवनाथ बन

52. वॉर्ड क्रमांक 144 – बबलू पांचाळ

53. वॉर्ड क्रमांक 152 – आशा मराठे

54. वॉर्ड क्रमांक 154 – महादेव शिगवण

55. वॉर्ड क्रमांक 172 – राजश्री शिरोडकर

56. वॉर्ड क्रमांक 174- साक्षी कनोजिया

57. वॉर्ड क्रमांक 185 – रवी राजा

58. वॉर्ड क्रमांक 190 – शितल गंभीर देसाई

59. वॉर्ड क्रमांक 195 – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)

60. वॉर्ड क्रमांक 196 – सोनाली सावंत

61. वॉर्ड क्रमांक 200 – संदीप पानसांडे

62. वॉर्ड क्रमांक 205 – वर्षा गणेश शिंदे

63. वॉर्ड क्रमांक 207 – रोहिदास लोखंडे

64. वॉर्ड क्रमांक 214 – अजय पाटील

65. वॉर्ड क्रमांक 215 – संतोष ढोले

66. वॉर्ड क्रमांक 218 – स्नेहल तेंडुलकर

67. वॉर्ड क्रमांक 219 – सन्नी सानप

68. वॉर्ड क्रमांक 221 – आकाश पुरोहित

69. वॉर्ड क्रमांक 226 – मकरंद नार्वेकर

70. वॉर्ड क्रमांक 227 – हर्षिता नार्वेकर

बीएमसी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची यादी

  1. मनिष दुबे (वॉर्ड क्र. 3)
  2. सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. 48)
  3. अहमद खान (वॉर्ड क्र. 62)
  4. बबन रामचंद्र मदने (76)
  5. सुभाष जनार्दन पाताडे (86)
  6. सचिन तांबे (93)
  7. श्रीम. आयेशा शाम्स खान (96)
  8. सज्जू मलिक (109)
  9. शोभा रत्नाकर जाधव (113)
  10. हरिश्चंद्र बाबालिंग जंगम (125)
  11. अक्षय मोहन पवार (135)
  12. ज्योती देविदास सदावर्ते (140)
  13. रचना रविंद्र गवस (143)
  14. भाग्यश्री राजेश केदारे (146)
  15. सोमू चंदू पवार (148)
  16. अब्दुल रशीद (कप्तान) मलिक(165)
  17. चंदन धोंडीराम पाटेकर (169)
  18. दिशा अमित मोरे (171)
  19. सबिया अस्लम मर्चंट (224)
  20. विलास दगडू घुले (40)
  21. अजय विचारे (57)
  22. हदिया फैजल कुरेशी (64)
  23. ममता धर्मेद्र ठाकूर (77)
  24. युसूफ अबुबकर मेमन (92)
  25. अमित अंकुश पाटील (95)
  26. धनंजय पिसाळ (111)
  27. प्रतिक्षा राजू घुगे (126)
  28. नागरत्न बनकर (139)
  29. चांदणी श्रीवास्तव (142)
  30. दिलीप हरिश्चंद्र पाटील (144)
  31. अंकिता संदीप द्रवे (147)
  32. लक्ष्मण गायकवाड (152)
  33. डॉ. सईदा खान (168)
  34. बुशरा परवीन मलिक (170)
  35. वासंथी मुरगेश देवेंद्र (175)
  36. किरण रविंद्र शिंदे (222)
  37. श्रीम. फरीन खान (197)

मनसेच्या उमेदवारांची यादी

  1. वार्ड 192 – यशवंत किल्लेदार
  2. वार्ड 183 – पारूबाई कटके
  3. वॉर्ड 84 – रूपाली दळवी
  4. वॉर्ड 106 – सत्यवान दळवी
  5. वॉर्ड 68 – संदेश देसाई
  6. वार्ड 21- सोनाली देव मिश्रा
  7. वॉर्ड 11 – कविता बागुल माने
  8. वॉर्ड 150 – सविता माऊली थोरवे
  9. वॉर्ड 152 – सुधांशू दुनबाळे
  10. वॉर्ड 81 – शबनम शेख
  11. वॉर्ड 133 – भाग्यश्री अविनाश जाधव
  12. वॉर्ड 129 – विजया गीते
  13. वॉर्ड १८ – सदिच्छा मोरे
  14. वॉर्ड 110 – हरिनाक्षी मोहन चिराथ
  15. वॉर्ड 27 – आशा विष्णू चांदर

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी

  • सानिया शहा- 224
  • गणेश शिंदे- 48
  • अजित रावराणे- 43
  • आरिफ सय्यद- 179
  • मंजू जयस्वाल- 112
  • रुई खानोलकर- 170
  • संजय कांबळे- 140

काँग्रेसची पहिली यादी