AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : हवामानात मोठा बदल, थेट इशारा, ढगाळ वातावरणासह…

हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी थंडी अशी परिस्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा जारी केला आहे.

Maharashtra Weather Update : हवामानात मोठा बदल, थेट इशारा, ढगाळ वातावरणासह...
Indian weather
| Updated on: Jan 20, 2026 | 7:17 AM
Share

राज्यासह देशात वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस, थंडी तर मध्येच उकाडा अशी स्थिती आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. मात्र, असे असतानाही राज्यात म्हणावा तेवढा गारठा नक्कीच नाहीये. सकाळी आणि संध्याकाळी थोडी थंडी जाणवत आहे, दुपारी उकाडा जाणवतो. वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस राज्यात झाला आणि तेव्हापासून थंडी गायब झाली. जानेवारी महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात थंडी जास्त होती. जानेवारी महिन्यातही थंडी कायम राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात उलट झाले आणि उकाडा जाणवत आहेत. दुसरीकडे सध्या राज्यातील काही शहरात प्रचंड वायू प्रदूषण वाढल्याचे बघायला मिळत आहे. कडाक्याची थंडी पडली. पुढील काही दिवसात राज्यातील तापमानात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. यामुळे आरोग्याच्या काही समस्या जाणू शकतात.

पुण्यात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे शहरात उन्हाचा चटका वाढला होता. मात्र, सोमवारी तापमान लक्षणेरीत्या घट झाली आहे परिणामी गारठा आवडला असून पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली. 7.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली. गोदिंयात 9.8 अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या निफाड, गोदिंया आणि धुळ्यात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.

देशातील अनेक भागात थंडी कमी जास्त होताना दिसत आहे. मात्र, नुकताच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानंतर टेन्शन वाढल्याचे बघायला मिळत आहे. देशातील काही भागात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. रिमझिम पावसासब मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कधी, थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती देशात आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणात वाढ होण्याचा अंदाज आहे.

Follow Us
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल