AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काकीला मिशा असत्या तर… गिरीश महाजन कुणावर बरसले?; जळगावात तुफान फटकेबाजी

Girish Mahajan on Jayant Patil : भाजपचे नेते गिरीश महाजन हे आज जळगावमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? जागावाटपावर महाजनांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर..,

काकीला मिशा असत्या तर... गिरीश महाजन कुणावर बरसले?; जळगावात तुफान फटकेबाजी
गिरीश महाजनImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 13, 2024 | 7:28 PM
Share

अजित पवार जर महाविकास आघाडीसोबत राहिले असते, तर ते मुख्यमंत्री झाले असते. अजितदादा महायुतीत गेले म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीत, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल बोलताना म्हणाले. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काकीला मिशा असल्या असता तर काय झालं असतं हे असं झालं आता… असं विषय काही होऊ शकत नाही, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहिण योजनेवर महाजन म्हणाले…

महिलांनी मत कमी दिली म्हणून महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ आणली, असं फेक निगेटिव्ह विरोधक सेट करत आहेत. लोकसभेत देखील विरोधकांनी खोटे निगेटिव्ह सेट करण्यात यश मिळालं मात्र आता तसं होणार नाही. आता सगळ्यांनी कान डोळे उघडे ठेवले आहेत… त्यामुळे विरोधकांच्या भुल थापणा जनता बळी पडणार नाही , यावेळचा निर्णय तुम्हाला वेगळा लागलेला दिसेल, असं गिरीश महाजन म्हणाले.

25 तारखेला पुन्हा जळगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत असून त्यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम जळगावमध्ये होईल. महायुतीचा एक एकच पक्षाचा उमेदवार या वेळेला सर्व ठिकाणी राहील. तिकीट मागण्याचा अधिकार हा सर्वांना आहे मात्र एकदाच उमेदवार जाहीर झाले की त्यानंतर आमच कोणीही बंडखोरी करणार नाही, असंही गिरीश महाजनांनी म्हटलं आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.