AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM : इशान किशनचं शतक हुकलं, पण किंग कोहलीचा विक्रम मोडला; काय ते जाणून घ्या

भारताने दुसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला 90 धावांनी पराभूत केलं. पण विजयासाठी 219 धावा देताना इशान किशनची 81 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. या खेळीसह इशानने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. एका वर्षात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

| Updated on: Jul 25, 2026 | 11:02 PM
Share
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात इशान किशनने 81 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. इशानचं शतक फक्त 19 धावांनी हुकलं. पण या त्याने 81 धावांची खेळी करत विराट कोहलीला मागे टाकलं आहे.  (Photo: BCCI)

1 / 5
इशान किशनने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्या 13 चेंडूत 41 धावा आणखी जोडल्या आणि 81 धावा केल्या. यासह आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्यात विराट कोहलीला मागे टाकलं आहे. एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा मान पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे.  (Photo: BCCI)

2 / 5
इशान किशनने या वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 783 धावा केल्या आहेत. विराट कोहलीला मागे टाकत सातवा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने 2022 मध्ये 781 धावा केल्या होत्या, आता आठव्या स्थानी आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 1326 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. (Photo: BCCI)

3 / 5
भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याने 2022 मध्ये 1164 धावा केल्या होत्या. तो या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये रिझवनने 996 धावा केल्या होत्या. यासह तिसऱ्या स्थानावर आहे. बाबर आझमने 2021 मध्ये 939 धावा केल्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. (Photo: PTI)

4 / 5
झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेटने 2025 मध्ये 936 धावांसह पाचवं स्थान गाठलं होतं. अभिषेक शर्माने 2025 मध्ये 859 धावांसह या यादीत सहावं स्थान गाठलं होतं. आता इशान किशन सातव्या क्रमांकावर आहे. आता इशानकडे मोठी संधी आहे. (Photo : BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...