AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट, काय आहे गुड न्यूज ?

महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत, त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार, असा सवाल लाडक्या बहिणींच्या मनात आहे. याचदरम्यान आता लाडक्या बहिणींना एक मोठी गुड न्यूज मिळाली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट, काय आहे गुड न्यूज ?
लाडक्या बहिणींसाठी डबल गिफ्ट !
| Updated on: Nov 24, 2025 | 8:58 AM
Share

महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ (MukhyaMantri Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत या प्रक्रियेची मदत वाढवण्यात आल्याने अनेक महिलांना दिलासा मिळाला. मात्र असं असलं तरी नोव्हेंबर महिन्याचे 24 दिवस उलटूनही महिलांच्या खात्यात यावेळचे 1500 रुपये काही जमा झालेलेल नाहीत. हा महीना संपायला अवघे 5-6 दिवस उरलेत, तरी त्यांच्या नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत काहीच तपशील कळत नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र आता या लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज समोर आली असून, त्यांना आता डबल गिफ्ट मिळणार आहे.

लाडक्या बहिणींसाठी डबल गिफ्ट

लाडक्या बहिणींना नोव्हेंरचे पैसे अद्यापमिळाल्याने चिंतेचं वातावरण होतं, त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांची तारीख घोषित झाल्याने आचारसंहिताही सुरू आहे. त्यामुळे नोव्हेंबरचे पैसे कधी मिळणार, आत्ता मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात घुमत होते. पण आता काळजीचं कारण नाही. माझी लाडकी बहीणयोजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांवर निवडणूक आचारसंहितेचा परिणाम होणार नाही अशी माहिती समोर आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातीललाडक्या बहिणीं’ना डबल गिफ्ट मिळणार आहे. प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

त्यानुसार, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर उशीरा जमा झाला तर, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींना पुढील महिन्यातडबल गिफ्टमिळण्याची शक्यता वाढली आहे.

ई-केवायसी बंधनकारक

पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि पैसे मिळवण्यासाठी आता ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर मिळणारे पैसे रोखण्यात येऊ शकतात. ईकेवायसी पूर्णझाल्यास या योजनेचा आत्तापर्यंत लाभ घेणाऱ्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. सलाडप्टेंबर महिन्यात ई-केवायसीची घोषणा करण्यात आली होती, त्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र तोपर्यंत लाखो महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले नव्हेत, विविध कारणांमुळे ते रखडले होते. त्यामुळे आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली असून आता पात्र महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तोपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.