LIVE | कोरोना संकटात एक बेजबाबदार विरोधी पक्ष आम्हाला दिसला : जयंत पाटील

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:30 PM, 23 Nov 2020

[svt-event title=”कोरोना संकटात एक बेजबाबदार विरोधी पक्ष आम्हाला दिसला : जयंत पाटील” date=”23/11/2020,2:32PM” class=”svt-cd-green” ] सततच्या लॉकडाऊनमुळे सरकारवर आर्थिक बोजा, दिवाळीची गर्दी वाढली म्हणून कोरोनाचे रुग्ण वाढले, एकत्रित लोकं भेटल्यावर कोरोना वाढतो, हा आमचा अनुभव आहे, कोरोनाच्या काळात भाजपने जेवढी संधी मिळेल तेवढे राजकरण केलं, यावरून एक बेजबाबदार विरोधी पक्ष आम्हाला दिसला, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हल्लाबोल [/svt-event]

[svt-event title=”छत्तीसगडमध्ये तीन नक्षलींना कंठस्नान” date=”23/11/2020,1:48PM” class=”svt-cd-green” ] छत्तीसगड : पोलीस पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला, दोन तास चकमक, तीन नक्षलवादी ठार, मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिला नक्षलीचा समावेश, सहा रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त, कांकेर जिल्ह्यातील रावघाट येथील घटना [/svt-event]

[svt-event title=”सरकार चालवणे झेपत नव्हते तर सरकार का स्थापन केले? : चंद्रकांत पाटील ” date=”23/11/2020,11:37AM” class=”svt-cd-green” ] भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये वाढीव वीजबिल होळी आंदोलन. सरकार चालवणे झेपत नव्हते तर सरकार का स्थापन केले? तिघाडीच्या समान कार्यक्रमातील 100 युनिट वीज बील माफीचे अश्वासन पूर्ण केले का? राज्यातील नागरिक वाढीव वीज बील भरणार नाहीत. जोपर्यंत बिले कमी होत नाहीत तोपर्यंत भाजपाचे आंदोलन सुरूच राहिल – चंद्रकांत पाटील [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाचे आकडे पाहून लोकलचा निर्णय : आयुक्त” date=”23/11/2020,11:35AM” class=”svt-cd-green” ] दिवाळीनंतर कोरोनाचे आकडे जसे येतील त्यावरुन मुंबई लोकल सुरु करण्याबाबत विचार करता येईल- आयुक्त इक्बालसिंह चहल [/svt-event]

[svt-event title=”मुंबई महापालिकेचं पुन्हा “मिशन धारावी”, धारावीसह दादर माहीममध्ये महापालिकेची मोहीम” date=”23/11/2020,9:23AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मुंबई महापालिकेचं पुन्हा “मिशन धारावी”, धारावीसह दादर माहीममध्ये महापालिकेची मोहीम, कोरोना रुग्ण वाढल्याने महापालिका सर्तक, रहिवाशांच्या चाचण्या करणार, 23 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान चाचणी शिबीर, मुंबईत सध्या 244 ठिकाणी मोफत चाचणी शिबीर [/svt-event]

[svt-event title=”पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयं सुरु करण्याच्या हालचाली,” date=”23/11/2020,9:20AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयं सुरु करण्याच्या हालचाली, प्राचार्य आणि प्राध्यापकांचा महाविद्यालयं सुरु करण्याला विरोध, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आढावा घेऊनच निर्णय घ्यावा, प्राचार्य आणि प्राध्यापकांचे विद्यापीठाला आवाहन, यासंदर्भात लवकरच विद्यापीठाकडून प्राचार्य बैठक घेणार [/svt-event]

[svt-event title=”वाघांच्या झुंजीत उमरेड परिसरात वाघिणीचा मृत्यू” date=”23/11/2020,9:15AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : वाघांच्या झुंजीत उमरेड परिसरात वाघिणीचा मृत्यू, नागपूर जिल्ह्यात उमरेड वन्यजीव परिक्षेत्रातील घटना, मृत गर्भार वाघिणीच्या पोटात होते चार छावे, मृत वाघिण तीन ते चार वर्षांची होती, दोन वाघांच्या लढाईत झाला वाघिणीचा मृत्यू, दोन महिन्यापूर्वी कुही परिसरातंही झाला होता वाघाचा झाला होता मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ कायम, 24 तासात 485 नव्या रुग्णांची नोंद” date=”23/11/2020,7:58AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर जिल्ह्यात चौथ्या दिवशीही कोरोना रुग्णवाढ कायम, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 485 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 24 तासांत 08 कोरोना रुग्णांचा मृत्यू, रविवारी दिवसभरात 5981 जणांच्या कोरोना चाचण्या, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या वाढून 4059 वर पोहोचली, जिल्ह्यात 92.97 टक्के रुग्ण कोरोनामुक्त [/svt-event]

[svt-event title=”नागपूरच्या बाजारात कांदे, बटाट्याचे भाव वाढले” date=”23/11/2020,7:36AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : बाजारात कांदे, बटाट्याचे भाव वाढले, कळमना बाजारात 15 दिवसांत कांदे 5 ते 15 रुपये किलो महाग, ठोक बाजारात 65 रुपये किलोवर पोहोचले कांदे, 15 दिवसांत बटाट्याच्या दरात 10 रुपये किलोपर्यंत भाववाढ, उत्तर प्रदेशातून येणाऱ्या बटाट्याची आवक घटली, आवक घटल्याने वाढले कांदे आणि बटाट्याचे दर [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान संग्राम पाटील यांच पार्थिव निगवे खालसा गावात आज दाखल होणार” date=”23/11/2020,7:31AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान संग्राम पाटील यांच पार्थिव निगवे खालसा गावात थोड्याच वेळात होणार दाखल, संग्राम पाटील यांना शनिवारी राजुरी सेक्टर इथं पाकिस्तान केलेल्या भ्याड हल्यात आलं वीरमरण, पाटील यांच पार्थिव दोन दिवसानंतर त्यांच्या मूळगावी येणार पार्थिव, संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इमामांत होणार अंत्यसंस्कार [/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबादेत राष्ट्रगीत म्हणत शाळांना सुरुवात, मास्क घालून विद्यार्थी शाळेत दाखल” date=”23/11/2020,7:30AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद : राष्ट्रगीत सुरु करुन शाळांना सुरुवात, 9 वी ते 12 च्या शाळा आजपासून सुरु, आतापर्यंत सर्वाधिक 20 शिक्षक कोरोना बधित सापडलेल्या श्रीपतराव भोसले हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार येथे सॅनिटायझर दिले जात होते, मास्क घालून विद्यार्थी शाळेत दाखल, उस्मानाबाद जिल्ह्यातील 481 शाळेत 70 शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह [/svt-event]

[svt-event date=”23/11/2020,7:15AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]