AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या विभागात कुणाचे किती नगरसेवक आणि नगराध्यक्ष, संपूर्ण निकाल एका क्लिकवर

Maharashtra Nagar Parishad and Nagar Panchayat Election Result 2025 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची घोषणा झाली आहे. आता संपूर्ण राज्यात कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

कोणत्या विभागात कुणाचे किती नगरसेवक आणि नगराध्यक्ष, संपूर्ण निकाल एका क्लिकवर
Local Body Election ResultImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Dec 21, 2025 | 7:06 PM
Share

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची घोषणा झाली आहे. महायुतीतील पक्षांनी यात शानदार विजय मिळवला आहे. 215 नगराध्यक्ष हे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत. महायुतीचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यात जल्लोष करत आहेत. आता संपूर्ण राज्यात कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले याची माहिती समोर आली आहे. यात भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. कोणत्या विभागात कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विदर्भात कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून आले?

  • एकूण जागा – 100
  • भाजप – 58
  • शिवसेना – 8
  • राष्ट्रवादी – 7
  • काँग्रेस – 23
  • शिवसेना ठाकरे गट – 0
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 0
  • इतर – 4

मराठवाड्यात कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष?

  • एकूण जागा – 52
  • भाजप – 25
  • शिवसेना – 8
  • राष्ट्रवादी – 6
  • काँग्रेस – 4
  • शिवसेना ठाकरे गट – 4
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 2
  • इतर – 3

उत्तर महाराष्ट्रात कुणाचे वर्चस्व?

  • एकूण जागा – 49
  • भाजप – 18
  • शिवसेना शिंदे गट – 11
  • राष्ट्रवादी – 7
  • काँग्रेस – 5
  • शिवसेना ठाकरे गट – 2
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 1
  • इतर – 5

पश्चिम महाराष्ट्रात कुणी मारली बाजी?

  • एकूण जागा – 60
  • भाजप – 19
  • शिवसेना – 14
  • राष्ट्रवादी – 14
  • काँग्रेस – 3
  • शिवसेना ठाकरे गट – 1
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 3
  • इतर – 6

कोकणात कुणाची सत्ता ?

  • एकूण जागा – 27
  • भाजप – 9
  • शिवसेना – 10
  • राष्ट्रवादी – 1
  • काँग्रेस – 0
  • शिवसेना ठाकरे गट – 2
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 1
  • इतर – 4

संपूर्ण महाराष्ट्रात कुणाचे किती नगराध्यक्ष?

  • भाजप – 129
  • शिवसेना – 51
  • राष्ट्रवादी – 35
  • काँग्रेस – 35
  • शिवसेना ठाकरे गट – 9
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 7
  • इतर – 22

राज्यात कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले?

  • भाजप – 3325
  • शिवसेना – 695
  • राष्ट्रवादी – 311
  • काँग्रेस – 131
  • शिवसेना ठाकरे गट – 378
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 153
  • इतर – 140

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

नगरपरिषद आणि नगरपंचायत निकालाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 129 नगराध्यक्ष भाजपचे आले आहेत. युतीचे 75 टक्के नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपचे नगरसेवक 2017 मध्ये नंबर एक होतो. 1602 नगरसेवक होते. आता 3325 नगरसेवक निवडून आले आहोत. 48 टक्के भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. आम्हाला प्रचंड मोठं जनसमर्थन मिळालं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या पक्षानेही चांगला परफॉर्मन्स दिला आहे. आम्ही एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स आम्ही दिला आहे.

Follow Us
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक