AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : प्रवाशांनी हात जोडले… आरडाओरड… मोनो रेल्वेतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन

मुबईतील मोनोरेलसेवा विस्कळीत झाली आहे. गेल्या पाऊण तासापासून चेंबूर-भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल अडकून पडलेली आहे. आतील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

| Updated on: Aug 19, 2025 | 7:48 PM
Share
मुबईतील मोनोरेलसेवा विस्कळीत झाली आहे. चेंबूर-भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल मध्येच अडकली आहे. तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी आत अडकले आहेत. मोनोरेलमधील एसीही बंद आहे.

मुबईतील मोनोरेलसेवा विस्कळीत झाली आहे. चेंबूर-भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल मध्येच अडकली आहे. तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी आत अडकले आहेत. मोनोरेलमधील एसीही बंद आहे.

1 / 5
गेल्या पाऊण तासापासून ही मोनोरेल अडकून पडलेली आहे. या मोनोरेलमध्ये अनेक वृद्ध, महिला, लहान मुलं असून प्रवाशांचा श्वास गुदरमत आहे. त्यामुळे सगळीकडे आरडाओरड सुरु आहे.

गेल्या पाऊण तासापासून ही मोनोरेल अडकून पडलेली आहे. या मोनोरेलमध्ये अनेक वृद्ध, महिला, लहान मुलं असून प्रवाशांचा श्वास गुदरमत आहे. त्यामुळे सगळीकडे आरडाओरड सुरु आहे.

2 / 5
सध्या घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. मोनोरेलचा दरवाजा उघडून प्रवाशांना बाहेर काढण्यात येणार आहे. आतमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बचाव पथकासमोर हात जोडल्याचे दिसत आहे.

सध्या घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. मोनोरेलचा दरवाजा उघडून प्रवाशांना बाहेर काढण्यात येणार आहे. आतमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बचाव पथकासमोर हात जोडल्याचे दिसत आहे.

3 / 5
मोनो रेल्वे सायंकाळी 6.15 वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916  या क्रमांकावर संपर्क साधला. याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले आहे.

4 / 5
मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयास सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयास सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

5 / 5
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.