राज्य सरकारकडून थोर व्यक्तींची यादी जाहीर, बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश

उद्धव ठाकरे मंत्री असलेल्या सामान्य प्रशासन खात्याने याबाबतचा निर्णय घेतला आहे. (State Government Announce Great Personalities list)

राज्य सरकारकडून थोर व्यक्तींची यादी जाहीर, बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 10:58 PM

मुंबई : दरवर्षी राज्य सरकारकडून राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठीची यादी जाहीर केली जाते. यंदाही राज्य सरकारकडून थोर व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री असलेल्या सामान्य प्रशासन खात्याने याबाबतचा निर्णय घेतला आहे. (Balasaheb Thackeray and Prabodhankar Thackeray Name In State Government Announce Great Personalities list)

राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, 16 फेब्रुवारीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, 17 सप्टेंबरला केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे आणि 27 डिसेंबरला डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून थोर व्यक्तींची‌ यादी जाहीर

  1. सावित्रीबाई फुले जयंती – 3 जानेवारी 2021
  2. जिजाऊ माँ साहेब जयंती – 12 जानेवारी 2021
  3. स्वामी विवेकानंद जयंती – 12 जानेवारी 2021
  4. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती – 23 जानेवारी 2021
  5. बाळासाहेब ठाकरे जयंती – 23 जानेवारी 2021
  6. संत सेवालाल महाराज जयंती – 15 फेब्रुवारी 2021
  7. बाळशास्त्री जांभेकर – 16 फेब्रुवारी 2021
  8. छत्रपती शिवाजी महाराज जयंती – 19 फेब्रुवारी 2021
  9. संत गाडगेबाबा महाराज जयंती – 23 फेब्रुवारी 2021
  10. संत रविदास महाराज जयंती (तिथीनुसार) – 27 फेब्रुवारी 2021
  11. यशवंतराव चव्हाण जयंती – 12 मार्च 2021
  12. शहीद दिन – 23 मार्च 2021
  13. महात्मा ज्योतिबा फुले जयंती – 11 एप्रिल 2021
  14. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल 2021
  15. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती – 30 एप्रिल 2021
  16. महात्मा बसवेश्वर जयंती – 14 मे 2021
  17. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस – 21 मे 2021
  18. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती – 28 मे 2021
  19. अहिल्यादेवी होळकर जयंती – 31 मे 2021
  20. महाराणा प्रतापसिंह जयंती (तिथीनुसार)- 13 जून 2021
  21. राजर्षी शाहू महाराज जयंती – 26 जून 2021
  22. वसंतराव नाईक जयंती – 1 जुलै 2021
  23. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती – 23 जुलै 2021
  24. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती – 1 ऑगस्ट 2021
  25. क्रांतिसिंह नाना पाटील जयंती – 3 ऑगस्ट 2021
  26. सद्भावना दिवस – 20 ऑगस्ट 2021
  27. राजे उमाजी नाईक जयंती – 7 सप्टेंबर 2021
  28. केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे – 17 सप्टेंबर 2021

(Balasaheb Thackeray and Prabodhankar Thackeray Name In State Government Announce Great Personalities list)

संबंधित बातम्या : 

285 ठिकाणी व्हॅक्सिनेशन सेशन्स, प्रत्येकाला 2 डोस, कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज

शिष्यवृत्ती मान्य करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची रक्कम लवकरच देणार, प्राजक्त तनपुरेंची माहिती 

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.