Iqbal Singh Chahal : यशवंत जाधव प्रकरणी मोठी अपडेट, आयकर विभागाची इकबाल चहल यांना नोटीस, मुंबईत IT सक्रिय

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली होती. इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागानं 10 मार्चला उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती.

Iqbal Singh Chahal : यशवंत जाधव प्रकरणी मोठी अपडेट, आयकर विभागाची इकबाल चहल यांना नोटीस, मुंबईत IT सक्रिय
इकबाल चहलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 4:24 PM

मुंबई: मुंबई (Mumbai) महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना आयकर विभागानं (Income Tax) नोटीस पाठवली होती. इकबालसिंह चहल यांना आयकर विभागानं 10 मार्चला उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. ही नोटीस आयकर विभगाानं 3 मार्च रोजी पाठवली होती. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रकरणासंबंधी मुंबईच्या आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली होती. इकबाल चहल यांनी काय उत्तर दिलंय हे पाहावं लागणार आहे. 300 कोटींच्या टेंडरसंदर्भात भाजपच्या काही नेत्यांनी आरोप केले होते. मुंबईमध्ये आयकर विभाग सक्रिय झाल्याचं देखील यानिमित्तानं समोर आलं आहे. सध्या समोर आलेली नोटीस जुनी आहे. तर, इकबाल सिंह चहल हे सध्या नवी दिल्लीत असल्याची माहिती आहे.

आयटीच्या नोटीसमध्ये काय?

आयटीनं स्थायी समिती सदस्य यशवंत जाधव यांच्या चौकशीसंदर्भात आयटी कायदा 1961 च्या अंतर्गत मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस पाठवली होती. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना 10 मार्चला आयटी च्या कार्यालयात उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस दिली होती. आयटीनं इकबाल चहल यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये 25 फेब्रुवारी मुंबई महापालिकेतील पदाअधिकारी आणि कंत्राटदारांवर छापे टाकले होते. त्यासंदर्भात कागदपत्रं आयटीनं मागवली आहेत.

इकबाल सिंह चहल यांच्याकडे आयटीनं काय मागवलं?

यशवंत जाधव प्रकरणाच्या तपासासाठी आयटीनं 10 मार्चला सिंधिया हाऊसला हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. स्थायी समितीच्या सर्व सदस्यांची, ऊप समित्यांच्या सदस्यांची यादी आयटीनं मागितली होती. कोणत्या कांट्रॅक्टरांचे, कंपन्यांचे बील पास केले त्याचीही माहिती मागवली. 2018-2022 पर्यंत पास केलेल्या बील्सचे ऑडिट रिपोर्ट, कॅग रिपोर्ट घेऊन येण्याचे आदेश आयकर विभागानं दिले होते.

इतर बातम्या:

Nagpur Crime | गुटखा, सुगंधी तंबाखूची तस्करी, अन्न व औषध प्रशासन विभागाची धाड, 9 लाखांची तंबाखू जप्त

Solapur Accident : वृद्ध बहिणीची भेट घेतली, हॉटेलमध्ये जेवण केले,घरी परतताना मायलेकीवर काळाचा घाला

Video : मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागाची नोटीस

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.