AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला? फडणवीस यांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण

CM Devendra Fadnavis Big Statement : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यांनी आजारपणाचे कारण पुढे केले, अजितदादांनी नैतिकतेचे कारण दिले. आता मुख्यमंत्र्यांनी त्यामागील कारणं स्पष्ट केले.

धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला? फडणवीस यांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची गोटातील बातमी Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 05, 2025 | 5:07 PM
Share

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. CID ने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांच्या हत्येच्या वेळेची छायाचित्र समोर आली नि महाराष्ट्रात आगडोंब उसळला. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेण्यात आला. अजितदादांसह सरकारने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे पालूपद लावले. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आजारपणाचे कारण पुढे केले. त्यावरून वाद ओढावला. आज टीव्ही ९ च्या तिसर्‍या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करत, अधिकृतपणे या वादावर पडदा टाकला. मुंबईतील हॉटेल ताजमध्ये  टीव्ही ९ तिसर्‍या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटमध्ये टीव्ही ९ मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत आणि टीव्ही भारत वर्षचे सीनिअर अँकर गौरव अगरवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?