AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपात्र होणाऱ्याच व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं, निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप..

शिवसेना चिन्ह आणि पक्षावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. कपिल सिब्बल यांनी यादरम्यान जोरदार युक्तीवाद केला. यादरम्यान त्यांनी अनेक प्रत कोर्टात दाखवत गंभीर आरोप केले.

| Updated on: Aug 13, 2026 | 6:36 PM
Share
शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुद्द्यावर कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात जोरदार युक्तीवाद केला जात आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुद्द्यावर कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात जोरदार युक्तीवाद केला जात आहे.

1 / 5
कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करत कोर्टात म्हटले की, निवडणूक आयोगाकडे कोणतेही अधिकारक्षेत्र नसताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना लाभ मिळून देण्यासाठी अधिकारबाहेर जाऊन निर्णय घेतला.

कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करत कोर्टात म्हटले की, निवडणूक आयोगाकडे कोणतेही अधिकारक्षेत्र नसताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना लाभ मिळून देण्यासाठी अधिकारबाहेर जाऊन निर्णय घेतला.

2 / 5
सलग पाचव्या दिवशी ठाकरे गटाकडून कोर्टात सिब्बल यांनी युक्तीवाद केला. निवडणूक आयोगाचा निर्णय कसा चुकीचा होता, हे कोर्टात सांगताना कपिल सिब्बल दिसले.

सलग पाचव्या दिवशी ठाकरे गटाकडून कोर्टात सिब्बल यांनी युक्तीवाद केला. निवडणूक आयोगाचा निर्णय कसा चुकीचा होता, हे कोर्टात सांगताना कपिल सिब्बल दिसले.

3 / 5
कपिल सिब्बल यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत दोन गट पडले. त्यावेळी निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह थेट शिंदेंना दिले.

कपिल सिब्बल यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत दोन गट पडले. त्यावेळी निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह थेट शिंदेंना दिले.

4 / 5
एकनाथ शिंदे यांना फक्त आमदारांच्या संख्येवरच मुख्यमंत्रिपद देण्यात आले. पण मुळात ग्राऊंटवर परिस्थिती खूप जास्त वेगळी होती. दहाव्या सूचीनुसार, अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला संख्येंच्या आधारे मुख्यमंत्रिपद देण्यात आले. 

5 / 5
Follow Us
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर