लालबागमध्ये गणेश गल्लीत आगीचा भडका, एका महिलेचा मृत्यू, तर 9 जणांची प्रकृती गंभीर

लालबामधील गणेश गल्लीत मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 62 वर्षीय महिलेचा मृत्य़ू झाला आहे. (Fire Mumbai Lalbaug)

लालबागमध्ये गणेश गल्लीत आगीचा भडका, एका महिलेचा मृत्यू, तर 9 जणांची प्रकृती गंभीर
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 9:02 AM

मुंबई : लालबामधील गणेश गल्लीत मोठी आग लागल्याची (Lalbaug Fire)  घटना घडली आहे. या आगीत 62 वर्षीय महिलेचा मृत्य़ू झाला आहे. तर आगीत होरपळल्याने एकूण 9 जणांची स्थिती गंभीर आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही. (fire broke out in mumbai lalbaug one dead nine serious)

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (6 डिसेंबर) लालबागमधील गणेश गल्लीतील साराभाई इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. मेट्रोपॉलिटन फायर ब्रिगेडने (MFB)  आगीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. ही आग लेव्हल 1 ची असल्याचं सांगण्यात येत आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घडनास्थळी पोहोचल्या.

एका महिलेचा मृत्यू, 9 जण गंभीर

दरम्यान, सुशिला बांगरे (Sushila Bangre) या महिलेचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर एकूण 9 जणांची प्रकृती गंभीर आहे. लालबागमधील गणेश गल्लीतील साराभाई या इमारतीमध्ये आग लागल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत होरपळलेल्या बांगरे या महिलेस नागरिकांनी केईएम रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. मात्र, जास्त प्रमाणात होरपळल्याने या मिहलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूला रुग्णालयातील डॉ. बांगर (Dr. Bangar) यांनी दुजोरा दिला आहे. (fire broke out in mumbai lalbaug one dead nine serious)

यावेळी केईएम रुग्णालयात एकूण अकरा जणांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर, बाकीच्या 6 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 4 जणांवर मसिना रुग्णालयात (Masina hospital) उपचार सरु आहेत. या चारही जणांची प्रकृती गंभीर असाल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील कोरोना लसींच्या स्टोरेज रुमची महापौरांकडून पाहणी, वैशिष्ट्य काय?

बापरे! मुंबईत सुपर स्प्रेडर्सचा धोका, तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण

‘कोरोना व्हायरस ठाकरे सरकारला म्हणाला, नागपूरला याल तर त्रास देईन, मुंबईत तुमच्या वाटेला येणार नाही’, मुनगंटीवारांचा उपरोधिक टोला

(fire broke out in mumbai lalbaug one dead nine serious)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.