AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer: NDA की काँग्रेस? शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेच्या केंद्रस्थानी, चाचपणी की केंद्रातील मोठी खेळी? आताच खलबतं का? काय गोटातील बातमी?

Sharad Pawar NCP- NDA: ऑपरेशन टायगर संपतच नाही तोच ऑपरेशन तुतारीच्या चर्चांनी जोर धरला. शरद पवार यांची राष्ट्रवादी NDA सोबत जाण्याची गोटातील बातमी समोर आली. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीने लागलीच वृत्तही फेटाळले. पण आगीशिवाय धूर निघत नाही अशी मराठीतील म्हण बरंच काही सांगून जाते.

Explainer: NDA की काँग्रेस? शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेच्या केंद्रस्थानी, चाचपणी की केंद्रातील मोठी खेळी? आताच खलबतं का? काय गोटातील बातमी?
शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत सत्तेत?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 08, 2026 | 9:46 AM
Share

Sharad Pawar NCP- NDA: साहेबांची राष्ट्रवादी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याच्या चर्चांनी कालचा दिवस गाजवला. ऑपरेशन टायगरचा धुरळा खाली बसत नाही तोच ऑपरेशन तुतारीचे पेव फुटले. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या, डीलिमिटेशन बिलासाठी आवश्यक संख्याबळासाठी जुळवाजुळव सुरू असल्याचे दोन राज्यातील घडामोडींवरून समोर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींची तृणमूल काँग्रेस फुटली. तर इकडे उद्धव सेनेला शिंदे सेनेने सुरूंग लावला. तरीही अजून मॅजिक फिगर गाठण्यासाठी रसद कमी पडत आहे. या घडामोडीत शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत घरोबा करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पक्षाचे 10 आमदार आणि 8 खासदार आहेत. हा आकडा मॅजिक फिगर गाठण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. त्यातच राष्ट्रवादी NDA सोबत जाण्याची गोटातील बातमी समोर आली. भाजप आणि राष्ट्रवादीने लागलीच वृत्तही फेटाळले. पण आगीशिवाय धूर निघत नाही असे म्हणतात. ही मोठ्या राजकीय उलथापालथीची नांदी तर नाही ना? अशी शंका राजकीय विश्लेषकांना आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?