AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्योजक मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांच्याकडून नातवंडांचं जंगी स्वागत, पाहा फोटो…

ईशा अंबानी जुळ्या मुलांसह मुंबईत दाखल...

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Dec 24, 2022 | 2:49 PM
Share
उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी हिने 19 नोव्हेंबर रोजी दोन जुळ्या बालकांना जन्म दिला. त्यानंतर आज ती आपल्या मुलांसह मुंबईत परतली.

1 / 5
निता अंबानी आणि मुकेश अंबानी आजी आजोबा झालेत.त्यामुळे अंबानी कुटुंबात आज आनंदाचं वातावरण आहे.

2 / 5
आपल्या नातवंडांना भेटल्यानंतर निता अंबानी आणि मुकेश अंबानी हे आपल्या नातवंडांचा भेटून आनंदी झालेत.

3 / 5
आज ईशा आणि तिचा पती आनंद पिरामल आज आपल्या बाळांना घेऊन मुंबईत आले. तेव्हा अंबानी कुटुंबाने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

4 / 5
आजेबा झाल्याने मुकेश अंबानी यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्यांनी मोठ्या प्रमाणावर दान देण्याचा निर्णय जाहीर केलाय. 300 किलो सोनं ते दान करणार आहेत.

5 / 5
Follow Us