Photo – नागपूरकरांच्या सेवेत स्कायलिफ्ट दाखल, उंचीवर अडकलेल्यांनाही काढता येणार बाहेर

स्कायलिफ्ट आजपासून नागपूरकरांच्या सेवेत आलाय. आगीच्या घटनेत लोकांना रेस्क्यू करण्यासाठी या स्कायलिफ्टची मोठी मदत होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीत लोकांचा जीव वाचवण्यासाठी पहिल्यांदाच अशाप्रकारची स्कायलिफ्ट म्हणजेच हायड्रोलीक प्लॅटफॅार्म उपलब्ध झालाय. स्कायलिफ्टमुळे नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची क्षमता आणखी वाढलीय.

Mar 16, 2022 | 11:41 AM
गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 16, 2022 | 11:41 AM

नागपूरकरांच्या आजपासून स्कायलिफ्ट सेवेत दाखल झालंय. आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढता येणार आहे. अकराव्या मजल्यावर अडकलेल्यांना बाहेर काढता येणार आहे.

1 / 5
स्कायलिफ्ट आजपासून नागपूरकरांच्या सेवेत आलाय. आगीच्या घटनेत लोकांना रेस्क्यू करण्यासाठी या स्कायलिफ्टची मोठी मदत होणार आहे.

2 / 5
या  स्कायलिफ्टच्या मदतीनं 32 मीटर उंच म्हणजेच 11 व्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना सहज सेस्क्यू करता येणार आहे.

3 / 5
नागपूर जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीत लोकांचा जीव वाचवण्यासाठी पहिल्यांदाच अशाप्रकारची स्कायलिफ्ट म्हणजेच हायड्रोलीक प्लॅटफॅार्म उपलब्ध झालाय.

4 / 5
स्कायलिफ्टमुळे नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची क्षमता आणखी वाढलीय. स्कायलिफ्टमध्ये बसून याद्वारे रेस्क्यू ॲापरेशन राबवता येईल.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें