AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ येण्यापूर्वीच पोलिसांकडून थेट कारवाई, चार..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उद्या उपोषणाला बसणार आहेत. त्यापूर्वीच घडामोडींना वेग येत आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज जरांगेंच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वीच पोलिसांकडून मोठी पाऊले उचलली जात आहेत.

मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ येण्यापूर्वीच पोलिसांकडून थेट कारवाई, चार..
Manoj Jarange Patil
| Updated on: May 29, 2026 | 10:54 AM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे 2026 पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. मराठा समाजाच्या मागण्याकरिता ते उपोषणाला बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची भाजपा नेते प्रसाद लाड यांनी भेट घेतली. मनोज जरांगे यांच्यावर टीका केल्यानंतर ते भेटीला पोहोचले होते. तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवतो असे, त्यांनी त्यावेळी जरांगेंना म्हटले होते. मात्र, उद्याच्या उपोषणावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांना भेटण्याकरिता सरकारचे शिष्टमंडळ जात आहे. सर्वांच्या नजरा जालण्याकडे आहेत. सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यापूर्वीच पोलिसांकडून मोठी कारवाई केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये खबरदारी म्हणून चार मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सरकारचे शिष्टमंडळ व मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई केली. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आल्याचे सांगण्यात आले होते. प्रसाद लाड पुन्हा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आल्यानंतर काळे झेंडे दाखवणार असा मराठा आंदोलकांनी इशारा दिला होता.

गणेश उगले, सतीश देवखळे, अंकुश सकुंडे व योगेश शेळके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. आज आमदार प्रसाद लाड आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. यासोबतच प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीपूर्वी एक भावनिक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली.

मनोज जरांगे पाटील यांना भेटीसाठी येणाऱ्या शिष्टमंडळामध्ये उदय सामंत यांचा समावेश नाहीये. इतर दाैऱ्यावर असल्याने उदय सामंत हे अंतरवाली सराटीमध्ये येणार नाहीत. सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येत असल्याने कटेकोठ बंदोबस्त ठेवण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी उद्याचे उपोषण करू नये, याकरिता सरकारकडून प्रयत्न केली जात आहेत. प्रसाद लाड आणि विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळते का? हे पाहण्यासारखे ठरेल.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग.

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग

Indian Railways: स्वस्तात रेल्वे तिकीट योजनेवर रेल्वेची मोठी घोषणा, तिकीट बुकींगवर सूट, हे काम करा...

Indian Railways: स्वस्तात रेल्वे तिकीट योजनेवर रेल्वेची मोठी घोषणा, तिकीट बुकींगवर सूट, हे काम करा..