AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

kasba peth Election Result 2024 LIVE Updates: अखेर कसबा पेठेत भाजपचा विजय, रवींद्र धंगेकर पराभूत

Kasba Peth MLA Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates: पुणे शहरातील कसबा पेठे हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात तब्बल 25 वर्षांहूनही अधिक काळ भाजपचा उमेदवार निवडून येत आहे.

kasba peth Election Result 2024 LIVE Updates: अखेर कसबा पेठेत भाजपचा विजय, रवींद्र धंगेकर पराभूत
kasba peth Election Result 2024
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 23, 2024 | 5:11 PM
Share

kasba peth Election Result 2024 LIVE Updates: पुणे शहरातील कसबा पेठेतील विधानसभेची पोटनिवडणूक मागील वर्षी राज्यभर गाजली होती. मागील वर्षी झालेली पोटनिवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांनी प्रतिष्ठेची केली होती. महायुतीने या पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेनाचे संपूर्ण नेते प्रचारात लावले होते. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी सभा घेतल्या होत्या. त्याच वेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून एकत्रित प्रचार झाला होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिलेल्या या मतदार संघात काँग्रेसने सुरुंग लावले होते. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात ‘हू इज धंगेकर?’, असा प्रश्न विचारला होता. तोच मुद्दा उचलत काँग्रेसने प्रचार केला होता. पोटनिवडणुकीतील उमेदवार हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर पुन्हा एकमेकांच्या विरोधात होते. आता २०२४ मधील निवडणुकीत निकालात बदल होत आहे. आता हेमंत रासने यांनी आघाडी घेत विजय मिळवला. यामुळे भाजपचा हा मतदार संघ पुन्हा भाजपकडे आला आहे.

असा आहे कसबा पेठचा इतिहास

पुणे शहरातील कसबा पेठे हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात तब्बल 25 वर्षांहूनही अधिक काळ भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. कसबा पेठ मतदार संघातून स्व.मुक्ताताई टिळक, स्व. गिरीश बापट, स्व.अण्णा जोशी, स्व.डॉ अरविंद लेले या भाजप दिग्गजांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले. 2023 मध्ये तत्कालीन आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली होती. त्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. भाजपच्या या मतदार संघात त्यावेळी पक्षाने ब्राम्ह्यण समाजाचा उमेदवार न दिल्यामुळे भाजपचा मतदार नाराज होता. त्यामुळे रवींद्र धगेंकर यांचा 11 हजार मतांनी विजय झाला होता. पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना 73,309 मते मिळाली होती. हेमंत रासने यांना 62,394 मते मिळाली होती.

कसबा पेठमध्ये फेरीअखेर हेमंत रासने आघाडीवर आहे.  त्यांनी २ हजार ७४९ मतांनी आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage

Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान