सुनील तटकरे प्रवास करणार होते ते हेलिकॉप्टर कोसळलं; पाहा फोटो…

Pune Bavdhan Helicopter Crash : पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना कशी घडली? बावधन हेलिकॉप्टर दुर्घटनेचे फोटो आता समोर आले आहेत. पाहा फोटो...

| Updated on: Oct 02, 2024 | 10:30 AM
पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृतांमध्ये समावेश आहे.

पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृतांमध्ये समावेश आहे.

1 / 5
पुण्यातील बावधनमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. याच हेलिकॉप्टरने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते. पण त्याआधीच हे हेलिकॉप्टर कोसळलं.

2 / 5
 पुणे ते मुंबई असा प्रवास हे हेलिकॉप्टर करणार होतं. सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर येत होतं. मुंबईतील जुहूमधून सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने पुण्याला जाणार होते. साडे सात वाजता या हेलिकॉप्टरचं टेकऑफ झालं. पण काही मिनिटात हे हेलिकॉप्टर कोसळलं.

3 / 5
बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडल्यानंतर स्थानिकांनी ऑडिटची मागणी केली आहे.ऑक्सफर्ड हेलिपॅडवर नियमित ऑडिट व्हावं. अन्यथा गावकरी म्हणून आम्ही आंदोलन करू आणि हेलिपॅड बंद करू, असा इशारा स्थानिक नेते दिलीप वेडे पाटील यांनी दिला आहे.

4 / 5
जिथं हे हेलिकॉप्टर कोसळलं तिथून जवळच केंद्र सरकारची एचईएमएआरएल दारूगोळा बनवणारी कंपनी आहे. जर तिथे हे हेलिकॉप्टर कोसळलं असतं तर किती मोठी दुर्घटना घडली असती? अशी चिंताही दिलीप वेडे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

5 / 5
Follow us
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....