AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : पुण्यनगरी नव्हे टोळीनगरी; पुण्यात गुंडांची दहशत, इतक्या टोळ्या सक्रिय, नावं वाचून अंगावर येईल काटा

Pune News : पुणे हे विद्येचे माहेरघर नाही तर गुंडांच्या टोळ्यांचे आहे, असा थेट आरोप विरोधक करत आहे. गेल्या काही दिवसात गुन्ह्यांची मालिका खंडित झालेली नाही. टोळी युद्ध आणि वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. इतक्या टोळ्या सक्रीय असल्याचा दावा करण्यात येतो.

Pune Crime : पुण्यनगरी नव्हे टोळीनगरी; पुण्यात गुंडांची दहशत, इतक्या टोळ्या सक्रिय, नावं वाचून अंगावर येईल काटा
पुणे टोळी
| Updated on: Nov 04, 2025 | 2:48 PM
Share

Pune News : पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाते. या पुण्यनगरीला विद्येचे माहेरघर पण म्हटल्या जाते. मुंबईत पूर्वी गँगवार गाजले. दहशतवादी घटनाही मुंबईला हादरवून गेल्या. मुंबईतील विविध डॉनची चर्चा आजही होते. पण पुण्यात शिक्षणासाठी भारतातून विद्यार्थी येतात. परदेशातील विद्यार्थीही येतात. पण गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. आयटी हब, प्रॉपर्टी हब म्हणून पुणे पुढे आले आहे. त्यातच गुन्ह्यांच्या मालिकांनी पुणेकरांना हादरवून सोडले आहे. तर पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पुण्यातील टोळी युद्ध कधी थांबणार असा सवाल करण्यात येत आहे. पुण्यात आता वाहनांची तोडफोड करण्याची टूम पुढे येत आहे. भुरटे चोर आणि भुरट्या भाईंना कोण आवर घालणार असा सवाल सर्वसामान्य पुणेकर विचारत आहेत.

शहरात 11 टोळ्यांपैकी आठ टोळ्या सक्रिय

चार टोळ्याचे प्रमुख व अन्य सदस्य अद्यापही जेलमध्ये आहे. पण त्यांचा तुरुंगातूनही बाहेर कारभार सुरू असल्याचा दावा करण्यात येतो. आयुष कोमकर खून प्रकरणानंतर ही गुन्हेगारी विश्वाचा नायनाट करण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पोलिसांसमोर या टोळ्यांनी आणि टोळी प्रमुखांनी मोठे आव्हान उभे केले आहे. या टोळ्यांचा बिमोड करण्याची मागणी विरोध करत आहेत.

पुण्यातील प्रमुख टोळ्या आणि टोळीप्रमुख

1. निलेश घायवळ टोळी

2024 पासून कार्यरत,

निलेश बन्सीलाल काहीवळ टोळीप्रमुख

एकूण सदस्य : 40

2. आंदेकर टोळी

सूर्यकांत उर्फ बंडू रमाकांत आंबेकर टोळीप्रमुख

1970 पासून कार्यरत

एकूण 52 सदस्य

3. गजा मारणे टोळी

गजानन पंढरीनाथ मारणे

2011 पासून कार्यरत

एकूण 75 सदस्य

4. गणेश मारणे टोळी

गणेश निवृत्ती मारणे टोळी प्रमुख

2005 पासून कार्यरत

एकूण 38 सदस्य

5. शरद मोहोळ

शरद हिरामण मोहोळ

5 जानेवारी 2024 रोजी शरद मोहोळ याचा खून

6. बंटी पवार टोळी

महेश उर्फ बंटी प्रकाश पवार टोळी प्रमुख

2015 पासून कार्यरत

एकूण सदस्य 26

7. बाबा बोडके टोळी

कमलाकर उर्फ बाबा बोडके

सध्या ही टोळी सक्रिय नाही 1995

एकूण 56 सदस्य

8. उमेश चव्हाण टोळी

उमेश छगन चव्हाण कोळी प्रमुख सध्या ही टोळी सक्रिय नाही

एकूण सदस्य 11

9. बाबू नायर टोळी

बाबू प्रभाकर नायर टोळीप्रमुख 2011 पासून सक्रिय

एकूण 45 सदस्य

10. अन्वर नवा अन्वर उर्फ नवा अब्दुल रहीम शेख अनवर नव्वा हे मयत आहेत

11. खडा वासिम उर्फ खडा रफिक शेख वासिम शेख हे मयत आहेत अकरा सदस्य

दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?.
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज.
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी.
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?.
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल.
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान.
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्...
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्....
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?.
राणेंकडून 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा थेट इशारा
राणेंकडून 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा थेट इशारा.
रूपाली ठोंबरे पाटलांनंतर रूपाली चाकणकर अजितदादांच्या भेटीला, कारण काय?
रूपाली ठोंबरे पाटलांनंतर रूपाली चाकणकर अजितदादांच्या भेटीला, कारण काय?.