AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP : दोन्ही पवार एकत्र येणार? आता सुप्रिया सुळे यांनीच दिले थेट उत्तर

MP Supriya Sule : दोन्ही ठाकरे एकत्र येणार या चर्चांनी राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर आले आहेत. त्यानंतर दोन्ही पवार एकत्र येणार का याची पण चर्चा रंगली. मध्यंतरी अनेकदा हा विचार समोर आला आहे. आज दोन्ही राष्ट्रवादी वर्धापन दिन साजरा करत आहेत.

NCP : दोन्ही पवार एकत्र येणार? आता सुप्रिया सुळे यांनीच दिले थेट उत्तर
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 10, 2025 | 12:29 PM
Share

दोन्ही ठाकरे एकत्र येणार या चर्चांनी राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर आले आहेत. त्यानंतर दोन्ही पवार एकत्र येणार का याची पण चर्चा रंगली. आज दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात वर्धापन दिन साजरा करत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात आहेत. त्याच दरम्यान आज तरी दोन्ही पवार एकत्र येतील का, असा सवाल विचारण्यात येत आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, याविषयी सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले आहे. मगेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील काही नेते हे सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे संकेत देणारी वक्तव्य करत आहेत. यापूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनी एकत्र येण्याविषयी सकारात्मक वक्तव्य केले होते.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी सुप्रिया सुळे यांनी थेट भाष्य केले आहे. अजित दादांसोबत जाण्याबाबत कुणीशीही चर्चा केली नाही, असे त्या म्हणाल्या. तर शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही असे ही त्या म्हणाल्या. आमचे 8 खासदार सध्या चांगले काम करत आहेत. ते काय निर्णय घेतली तेव्हा पाहूयात असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादीच्या मासिकात दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाविषयी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अजितदादांसोबत जाण्याच्या तर्कवितर्काबद्दल शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही कुटुंब म्हणून सोबत असतो. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. आमचे 8 खासदार काय निर्णय घेतली ते पाहूयात अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आधी लग्न कोंढाण्याचं, सध्या राष्ट्र, मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल. शरद पवार यांच्याशी भेटले. तेव्हा त्यांच्याशी चर्चा करेन. त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सुळेंनी स्पष्ट केली. त्यामुळे सध्या जरी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा होत असली तरी त्यात पुढे काय होईल, याचे दोन्हीकडील बडे नेते कोणतेच भाष्य करत नसल्याचे समोर येत आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी