AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Chinchwad crime | पिंपरीत ‘तू आमचे सिट घेऊन जातो’, म्हणत रिक्षा चालकांची उबेर शेअर बाईक चालकाला जबर मारहाण ; काय आहे घटना?

आम्ही उगीच रिक्षाचे परमिट काढतो का ? तू आमचे सिट घेऊन जातो,’ असे म्हणत लाथा बुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी कृष्णा यांना एका आरोपीने सिंमेटचा ब्लॉक मांडीवर मारुन खाली पाडले व लाथा बुक्यांनी मारहाण केली.

Pimpri Chinchwad crime | पिंपरीत 'तू आमचे सिट घेऊन जातो', म्हणत रिक्षा चालकांची उबेर शेअर बाईक चालकाला जबर मारहाण ; काय आहे घटना?
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 3:30 PM
Share

पिंपरी – पिंपरी चिंचवडमधील पुनावळे गावात उबेर शेअर बाईक (Uber share bike) चालकाला रिक्षा चालकांकडून(Auto Driver)  गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन रिक्षा चालकांनी केलेल्या मारहाणीत अंकुश कृष्णा सूर्यवंशी (26रा. साईनाथ कॉलनी, विनायक नगर, नवी सांगवी, मूळ रा. घाणव, ता. पाटण, जि. सातारा) मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी (Police) शरणबसप्पा शामराव पांचाळ (वय 36, दोघेही रा. कोयतेवस्ती, पुनावळे), हनुमंत बिभीषण माने (वय 23, रा. पुनावळे) या दोघांना अटक केली आहे तर तिसरा आरोपी बाबुराव शामराव पांचाळ (वय 42) घटना स्थळावरून फरार झाला आहे.

अशी घडली घटना शहरातील पुनावळे परिसरात पीडित अंकुश सूर्यवंशी हा परवाना धारक वाहन चालक आहे. उबेर शेअर बाईकद्वारे प्रवासी वाहतूक करण्याचे काम करतात मात्र उबेर शेअर बाईकमुळे त्या परिसरातील स्थानिक रिक्षा चालकांचा धंदा होत नव्हता. त्यामुळे स्थानिक रिक्षा चालकांच्या मनात त्यांच्याविषयी राग होता. यावरून शाब्दिक चमकही उडाली होती. मात्र पीडित अंकुश सूर्यवंशी यांनी आपले काम सुरूच ठेवले होते. याचाच राग- मनात धरून घटनेच्या दिवशी आरोपींनी पीडित अंकुश सूर्यवंशी यांनी उबेर बाईक शेअर या मोबाईल ॲप्लिकेशनवरुन बोलावून घेतले. त्यानंतर रिक्षा चालकांनी त्यांना धमकावले व ‘आम्ही उगीच रिक्षाचे परमिट काढतो का ? तू आमचे सिट घेऊन जातो,’ असे म्हणत लाथा बुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी कृष्णा यांना एका आरोपीने सिंमेटचा ब्लॉक मांडीवर मारुन खाली पाडले व लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच, शर्टाची कॉलर पकडली व मोबाईलवर दगड टाकून तो स्वतःलाच फोडायला लावला तसेच फिर्यादी कृष्णा यांना शिवीगाळ करून पुन्हा उबेर शेअर बाईक मध्ये काम केलंस तर जीवे मारु अशी धमकी दिली.

वडिलांमुळे आईने आत्महत्या केल्याचा राग, औरंगाबादेत 24 वर्षीय मुलाकडून बापाची हत्या

शाहरुख थुंकला की फुंकर ? मोदींचा फोटो ट्विट करत ऊर्मिला मार्तोंडकर म्हणतात, सबको सन्मती दे भगवान !

लता मंगेशकर यांच्या अस्थी आदिनाथ मंगेशकर प्रभुकुंजवर घेऊन जाणार

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.