AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune teacher constituency: एकनाथ शिंदे यांनी ठरवलं, भाजपच्या विरोधात जाणार, ऐन निवडणुकीत गेम फिरवला

Pune teacher constituency: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. त्यातच पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीत शिंदे सेना भाजपचा गेम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल झालेल्या आमदार-खासदारांच्या बैठकीत ठरलं काय?

Pune teacher constituency: एकनाथ शिंदे यांनी ठरवलं, भाजपच्या विरोधात जाणार, ऐन निवडणुकीत गेम फिरवला
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना गेम फिरवणार?
| Updated on: Oct 14, 2026 | 6:45 AM
Share

Pune Division Teachers Constituency: पुणे विभाग शिक्षक मतदार संघ यासाठी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठींबा मिळण्याची शक्यता आहे. नंदनवन येथे होत असलेल्या बैठकीत सचिन सानप यांच्या नावा संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सचिन सानप हे स्वत: प्राध्यापक असून ते अनेक वर्ष शिक्षकांचे प्रश्न मांडत आहेत. सचिन सानप हे उदय सामंत यांचे निकटवर्तीय आहेत. सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा असेल. पक्षातील सर्वच नेत्यांना खासदार आमदार यांना सचिन सानप यांना पाठींबा देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नंदनवन येथे महत्त्वाची बैठक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये नंदनवन येथे महत्वाची बैठक झाली. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची बैठक.मंगेश चिवटे यांना तातडीने नंदनवन बंगल्याबर बोलवून घेतले होते. या बैठकीला उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, ओमराजे निंबाळकर, भावना ताई गवळी, विजय शिवतरे, शहाजी बापू पाटील, रवींद्र धनगेकर आणि इतर आमदार खासदार व महत्वाचे नेते उपस्थित होते.

रवींद्र धंगेकर यांची महत्त्वाची माहिती

या बैठकी संदर्भात नेते रवींद्र धंगेकर यांनी माहिती दिली. पुणे शिक्षक पदवीधर मतदारसंघा बाबत बैठक झाली. यामध्ये पक्षाची काय भूमिका असावी यासंदर्भात शिंदे यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं. शिक्षक मतदार संघामध्ये निवडणूक कशाप्रकारे लढवायची हे सांगितलेलं आहे . नाराजीचा विषय काहीच नाही मंगेश चिवटे यांनी अर्ज मागे घेतलेले आहे आज पक्षाचा माध्यमातून कसा प्रकारे निवडणूक लढवली पाहिजे त्या संदर्भात चर्चा झालेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आजचा बैठकीतून चांगली बातमी आहे आता उमेदवार कोण द्यायचा आणि कशी निवडणूक लढवायची या संदर्भात चर्चा झाली. शिक्षक मतदार संघामध्ये पुण्यामध्ये चिवट्यांचा फॉर्म मागे घेतलेला आहे मग आता पाठिंबा कोणाला द्यायचा किंवा दुसरा उमेदवार कोणाचा आहे का या संदर्भातली साधक-बाधक चर्चा झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित होते. आज मुख्यमंत्री यांच्या बैठकीला एकनाथ शिंदे हजर नव्हते अशी माहिती बोलत होते पण असे नाराजी नाट्य नाही, असा दावाही धंगेकर यांनी केला.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा