AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Municipal Election Reservation list 2022 Maharashtra :ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यातला कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित? वाचा

Thane Municipal Election Reservation Seats 2022 : सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

Thane Municipal Election Reservation list 2022 Maharashtra :ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यातला कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित? वाचा
ठाण्यातील मासुंदा विसर्जन घाटावर निर्माल्य अथवा मूर्ती विर्सजन काही दिवस बंद राहणारImage Credit source: hindustantimes.com
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 2:25 PM
Share

ठाणे : राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. अशावेळी राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया ठाणे पालिकेचं इत्यंभूत वॉर्डनिहाय

पालिकेचं नाव : ठाणे महापालिका

  1. एकूण प्रभाग- 47
  2. एकूण जागांची संख्या – 142
  3. त्रिसदस्य प्रभाग 46

अनुसूचित जमाती

  1. 1 अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग- 10
  2. 2. अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणारे प्रभाग- 05
  3. 3. अनुसूचित जमाती प्रभाग संख्या- 03

सर्वसाधारण (ओपन कॅटेगिरी)

  1. खुला प्रभाग 129 महिला 64

अनुसूचित जाती

  1. प्रभाग क्रमांक – 3अ,10अ ,12अ ,15 अ, 23 अ, 24 अ, 27 अ, 29 अ, 34 अ, 44अ

अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग

  1. प्रभाग क्रमांक – 3अ, 12अ, 15अ, 23अ, 29अ

अनुसूचित जमाती

  1. प्रभाग क्रमांक – 6अ, 29ब, 5अ

सर्वसाधारण आरक्षित प्रभाग

  1. प्रभाग क्रमांक -( प्रभाग 1 ते प्रभाग 47 – क ), 4ब,7ब, 8ब, 9ब, 11ब, 14ब, 17ब, 19ब, 22ब, 28 ब, 30ब, 31ब, 33ब,35 ब, 37ब, 38ब, 40ब

सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग

  1. प्रभाग क्रमांक – 1अ, 2अ ,4अ , 7अ , 8अ , 9अ , 11अ, 13अ, 14अ, 16ते 22अ, 25 अ, 26अ, 28 अ, 30 ते 33 अ, 35te43 अ, 45ते 47 अ…

कोणत्या पालिकेचं सध्याचं पक्षीय बलाबल काय?

  1. शिवसेना – 67
  2. राष्ट्रवादी – 34
  3. भाजप – 23
  4. काँग्रेस – 3
  5. एमआयएम – 2
  6. अपक्ष – 2
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.