मुंबई

अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार राज्यपालांच्या भेटीला

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. राजभवनात जाऊन पार्थ पवार

Read More »

मुलाचं लग्न लावलं, आता राज ठाकरे 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न लावणार

पालघर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचं फॅशन डिझायनर मिताली बोरुडे हिच्याशी लग्न झालं. हा विवाहसोहळा गेल्याच महिन्यात म्हणजे

Read More »

स्वत:च्या आनंदासाठी मला जन्म दिला, आई-वडिलांविरोधात मुलगा कोर्टात

मुंबई: आई-वडिलांनी स्वत:च्या आनंदासाठी, स्वत:च्या स्वार्थासाठी, माझ्या परवानगीविना मला जन्म दिला आहे, अशी अजब तक्रार मुलाने केली आहे. हा मुलगा थेट कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.

Read More »

गियरऐवजी लाकडी दांडा, स्कूलबसची बीएमडब्ल्यूला धडक

मुंबई: शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसच्या अपघातानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गियरऐवजी या स्कूलबसमध्ये लाकडी दांडा लावल्याचं समोर आलं आहे. संताक्रुझमधील पोदार शाळेच्या

Read More »

शेकाप नेत्याने 18 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप

नवी मुंबई : बलात्काराच्या आरोपाखाली शेकापचा नेता श्रीराग कमलासनन उर्फ श्री याला नवी मुंबईच्या एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी श्रीराग कमलासननच्या लॅपटॉपमधून 560 हून

Read More »

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता 9 मार्चला विवाह बंधनात अडकणार

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता या दोघांचे लग्न 9 मार्चला मुंबईत होणार

Read More »

शिवस्मारकाची रचना बदलण्याचा सरकारचा विचार

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अरबी समुद्रात उभारले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यासंबंधी शासकीय आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरु आहे.

Read More »

आरक्षणाबाबत मराठा कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठकीत काय ठरलं?

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात महत्वाची आजपासून सुनावणी असताना, याच पार्श्वभूमीवर काल (5 फेब्रुवारी) मुंबईत मराठा नेत्यांची एक गुप्त बैठक झाली. आरक्षण टिकलं तर

Read More »

भाभीजी घर में नही, काँग्रेस में है, बिग बॉस फेम शिल्पा शिंदेचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : बिग बॉस विजेती शिल्पा शिंदेने काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेस हा जातीयवादी पक्ष नसल्याचं तिने म्हटलंय. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पा

Read More »

शिवसेनेने ‘चाणक्य’ निवडला, प्रशांत किशोरांकडे रणनीती सोपवली!

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी मोठी बाब

Read More »

नवी मुंबईजवळ अज्ञात पॅराशूट उतरल्याने गूढ वाढलं!

नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली परिसरात अज्ञात पॅराशूट उतरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पॅराशूटमधून एक विदेशी महिला उतरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दहशतवाद विरोधी पथकाकडून

Read More »

तीन उदाहरणं देऊन पूनम महाजनांना उत्तर, पवारांच्या समर्थनार्थ नातू रोहित पवार मैदानात

मुंबई : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ‘शकुनीमामा’ म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना प्रत्युत्तर देण्यासाठी

Read More »

‘अहो चिऊताई, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?’ राष्ट्रवादीची मुंबईत बॅनरबाजी

मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना ‘शकुनीमामा’ म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जोरदार निशाणा साधला

Read More »

पूनमताई, प्रमोद महाजनांना प्रवीणने गोळ्या का झाडल्या, हे सांगायला दोन मिनिटं लागणार नाहीत : आव्हाड

मुंबई : “प्रवीण महाजनने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या? याचे अंतर्गत जे काही कांगोरे आहेत, ते काही जणांना माहित आहेत. त्यापैकी मी एक आहे. आमच्या

Read More »

युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जिल्हाध्यक्षांचा एकाचवेळी राजीनामा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या राज्यात जनतेमध्ये जाऊन मिसळत असले तरी मुंबईतील राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. मुंबईतील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जिल्हाध्यक्षांनी

Read More »

तिकिटासाठी मुंबईतले काँग्रेस नेते दुबईपर्यंत राहुल गांधींच्या मागे

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक पक्षाती इच्छुकांची धावपळ आता सुरु झाली आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी

Read More »

Live Update – दिवसभरातील मोठ्या बातम्या

अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटल (नेपेन्सी रोड) इथं त्यांनी अखेरचा श्वास

Read More »

माओवाद खेड्यात रुजलाय, शहराशी संबंध नाही, पोलिसांनी अपमानित केलं: आनंद तेलतुंबडे

मुंबई: भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलून केलेल्या अटकेनंतर विचारवंत, प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी आज आपली भूमिका सविस्तर मांडली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत

Read More »

मोदींवर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करा: मनसेचं पोलिसांना पत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य पोलीस महासंचालकांकडे केली. लोकसभेच्या 2014 च्या

Read More »

अजितदादा वाचले, पण मुख्यमंत्र्यांना ठार मारु, धमकी देणारा तरुण सापडला

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा दौऱयादरम्यान जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलं आहे. पंकज कुंभार असं या युवकाचं नाव आहे. त्याला मुंबईतील

Read More »

मुंबई महापालिका बजेट: शिक्षण समितीचं 2733 कोटीचं बजेट

मुंबई: मुंबई महापालिकेचं 2019 – 20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. मुंबईकरांना काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश

Read More »

मुंबईत काळा घोडा फेस्टिव्हलला सुरुवात

मुंबई : मुंबईकर ज्या फेस्टिव्हलची आतुरतेने वाट पाहतात आणि मुंबईतील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळख असलेला काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात झाली

Read More »

26/11 हल्ला : पाकच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी

मुंबई : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने पाकिस्तानच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. मेजर अब्दुल रहेमान पाशा आणि निवृत्त

Read More »

पब्जी गेमसाठी मुंबईत तरुणाची आत्महत्या

मुंबई : कुर्ला येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पब्जी (PUBG) गेम खेळण्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करुन न दिल्याच्या रागात तरुणाने हे टोकाचं पाऊल उचललं. काही

Read More »

डोंबिवलीतील अनधिकृत रिक्षावाले पकडण्याची मनसेची मोहीम

मुंबई: मनसे कार्यकर्त्यांनी प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाला चोप दिल्याची घटना ताजी असतानाच, आता डोंबिवलीतही मनसेने रिक्षाचालकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोंबिवलीत आज मनसेनं अनधिकृत रिक्षास्टॅण्डवर

Read More »

VIDEO: लग्नाला न आलेले मनसैनिक ‘कृष्णकुंज’वर, अमित-मितालीला शुभेच्छा!

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि त्यांची नववधू मिताली यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मनसैनिकांनी गर्दी केली. राज ठाकरेंचं निवासस्थान

Read More »

भीमा कोरेगाव : डॉ. आनंद तेलतुंबडेंना सोडण्याचे पुणे कोर्टाचे आदेश

मुंबई/पुणे: शहरी नक्षली संबंधांच्या आरोपांवरुन प्राध्यापक डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. पुणे कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

Read More »

प्रेयसीच्या मदतीने बायको आणि मुलीचा खून

मुंबई : मुंबईच्या माहीम पूर्व येथील डायमंड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आई आणि तीन वर्षाच्या मुलीचा खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर त्यांचे मृतदेह जाळण्याचा प्रकार उघडकीस

Read More »

शनिवारी आणि रविवारी पश्चिम रेल्वेवर 11 तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : लोअर परळ स्थानकावरील पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. हा ब्लॉक चर्चगेट ते दादर दरम्यान शनिवारी 2

Read More »

भैय्या, ये दिवार टुँटती क्यू नही? निरव मोदीचा बंगला ब्लास्ट करुन पाडणार!

मुंबई : पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबीचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला डायमंड किंग निरव मोदीचा रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये आलिशान बंगला आहे. अनेक

Read More »

पालघरमधील भूकंपाच्या धक्क्यांचा पहिला बळी, घाबरुन पळताना मुलीचा मृत्यू

पालघर : राजधानी मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांनी गेल्या काही दिवसांपासून नागरिक भयभीत झाले आहेत. या भूकंपाने पहिला बळी घेतलाय. भूकंपाच्या धक्क्यानंतर भीतीने

Read More »

सवर्ण आरक्षण ते टीव्ही चॅनल, आजपासून तुमच्या आयुष्यात होणारे 5 बदल

मुंबई: नव्या वर्षातील दुसऱ्या महिन्याचा आज पहिला दिवस अर्थात 1 फेब्रुवारी. आजपासून आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल होणार आहेत. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे.

Read More »

मनसेच्या आघाडी प्रवेशाची चर्चा, 100 बातम्या एकाच ठिकाणी वाचा

मुंबई : मोबाईल चाळत असताना तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध बातम्या वाचता आणि जगाशी कनेक्ट राहता. पण टीव्ही 9 मराठी तुम्हाला एकाच ठिकाणी 100 बातम्या

Read More »

RTO कर्मचाऱ्यांची लेखणी बंद आंदोलनाची हाक

मुंबई: मोटार वाहन विभाग अर्थात आरटीओ कर्मचाऱ्यांनी उद्या अर्थात 1 फेब्रुवारीला लेखणी बंद आंदोलनाची हाक दिली आहे. आकृतीबंधासह विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे

Read More »

महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?

मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाआघाडीत मनसेला 4 ते 5 जागा हव्या आहेत. त्यापैकी एक जागा

Read More »

PUBG गेमवर बंदी घाला, 11 वर्षीय मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : देशभरात सध्या ऑनलाईन गेम पब्जीची (PUBG) चर्चा आहे. जिकडे तिकडे हा गेम खेळत असणारी मुलं दिसतात. सध्या कॉलेज तरुणांपासून लहान मुलांपर्यंत  सर्वच जण

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दोन तासांचा ब्लॉक

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (गुरुवारी) दोन तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पनवलेजवळ दिशादर्शक फलक बसवण्यात येणार असल्याने हा बंद घेण्यात आला आहे. दुपारी 12

Read More »

मुंबई ते मांडवा फक्त 20 मिनिटात गाठा, जलवाहतुकीतही उबरची एंट्री

मुंबई : कॅब सेवा देणारी उबर आता स्पीड बोट सेवा देणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या जलमार्गावर लवकरच ही सेवा

Read More »

राहुल शेवाळे, अरविंद सावंत आणि किर्तीकरांविरोधात भाजप उमेदवार देणार?

मुंबई: शिवसेनेने आपणच मोठा भाऊ असल्याचा पवित्रा घेतल्यामुळे भाजपची गोची झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युतीसाठी आग्रही असलो तरी भाजप लाचार नाही, असा इशारा

Read More »

लोकायुक्त आता मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करणार

मुंबई: राज्याच्या लोकआयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत आता मुख्यमंत्रीपदाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लोकायुक्त मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करु शकणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या या महत्त्वपूर्ण

Read More »