AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा दणका, थेट एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, तब्बल..

LPG Price Hike : पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत मोठी वाढ होत आहे. त्यामध्येच आता सरकारकडून अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दणका बसला. थेट एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली.

मोठा दणका, थेट एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, तब्बल..
LPG commercial gas cylinders
| Updated on: Jun 01, 2026 | 7:36 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात भारताला मोठा फटका बसला. भारतात महागाई वाढत आहे. पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरात सतत वाढ होत आहे. यांच्या किमती सरकारकडून तब्बल चाैथ्यांना वाढवण्यात आल्यात. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दणका बसला. जर इराण आणि अमेरिका युद्ध सुरूच राहिले तर परिस्थिती अधिक खराब होऊ शकते. केंद्र सरकार या परिस्थितीमधून मार्ग काढण्याकरिता मोठे निर्णय घेत आहे. भारतात एलपीजी गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामध्येच आता महागाईचा अजून एक मोठा दणका बसलाय. नुकताच एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ केली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ही वाढ करण्यात आली. एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर 42 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे आता हॉटेलच्या पदार्थांचे भाव वाढण्याचे संकेत आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत यादरम्यान वाढ करण्यात आली नाही. मात्र, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सतत वाढ केली जात आहे. यासोबतच 5 किलोग्रामच्या फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलेंडरच्या दरातही 11 रूपयांनी वाढ करण्यात आली. दिल्लीत आता त्याची किंमत 821.50 झाली. 19 किलोग्रामच्या व्यावसायिक सिलेंडरकरिता आता 3113.1 जून 2026 पासूनच या नवीन किमती लागू करण्यात आल्यात.

गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे.व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम व्यावसायिकांवर होणार आहे.व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलीये. पण मोठा दिलासा देत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सरकारकडून कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही. 50 रूपये मोजावी लागणार आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धाचा भारतात स्पष्टपणे परिणाम दिसत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली. शिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. त्यामध्येच आता दिवसेंदिवस एलपीजी गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. ही दुसरी मोठी वाढ एलपीजी व्यावसायिक सिलेंडरमध्ये आहे.

Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

रिॲलिटी शोजचा ‘बाप’ येतोय.. सलमानसोबत क्रिकेटर करणार ‘बिग बॉस 20’चं सूत्रसंचालन, कोण असतील स्पर्धक?.

रिॲलिटी शोजचा ‘बाप’ येतोय.. सलमानसोबत क्रिकेटर करणार ‘बिग बॉस 20’चं सूत्रसंचालन, कोण असतील स्पर्धक?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!