AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zudio मधून बाहेर पडताना बॅग किंवा बिल का तपासले जात नाही? कारण ऐकून व्हाल हैराण

डी-मार्टमध्ये सर्व खरेदीनंतर बाहेर पडताना बॅग आणि बिल चेक केले जाते. मात्र, झुडिओ असे एक ठिकाण आहे जिथे बिल झाल्यानंतर बाहेर पडताना चेक केलं जात नाही. काय आहे यामागचे कारण?

| Updated on: Jul 17, 2026 | 6:58 PM
Share
कपड्यांच्या मोठ्या रिटेल स्टोअर्समध्ये खरेदी केल्यानंतर बाहेर पडताना अनेक ग्राहकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. इतर अनेक दुकानांप्रमाणे झुडिओमधून बाहेर पडताना सुरक्षा रक्षक ग्राहकांची बॅग किंवा खरेदीचे बिल का तपासत नाहीत? यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडतो.

1 / 5
यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर. झुडिओच्या बहुतांश स्टोअर्समध्ये प्रत्येक उत्पादनावर विशेष सुरक्षा टॅग किंवा बारकोड आधारित प्रणाली बसवलेली असते. ग्राहकाने बिल भरल्यानंतर कॅश काउंटरवर हा सुरक्षा टॅग निष्क्रिय केला जातो.

2 / 5
यानंतर ग्राहक बाहेर जाताना प्रवेशद्वाराजवळील इलेक्ट्रॉनिक सुरक्षा यंत्रणेतून जातो. जर एखाद्या वस्तीवरील सुरक्षा टॅग निष्क्रिय नसेल किंवा त्या वस्तीचे बिल झालेले नसेल तर प्रवेशद्वारावर लगेच अलार्म वाजतो. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाची बॅग किंवा बिल स्वतंत्रपणे तपासण्याची गरज राहत नाही.

3 / 5
याशिवाय झुडिओसारख्या मोठ्या रिटेल साखळ्या ग्राहकांना जलद आणि त्रासमुक्त खरेदीचा अनुभव देण्यावर भर देतात. प्रत्येक ग्राहकाची बॅग किंवा बिल तपासल्यास गर्दी वाढू शकते, रांगा लागतात आणि ग्राहकांचा वेळही वाया जातो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षा राखत ग्राहकांचा वेळही वाचवला जातो.

4 / 5
तथापि, याचा अर्थ असा नाही की कोणतीही तपासणी केली जात नाही. जर सुरक्षा अलार्म वाजला, संशयास्पद हालचाल आढळली किंवा स्टोअर व्यवस्थापनाला गरज वाटली तर सुरक्षा कर्मचारी ग्राहकाची बॅग किंवा बिल तपासू शकतात. तसेच अनेक स्टोअर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर सतत नजर ठेवली जाते.

5 / 5
Follow Us
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...