AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hydrogen Train Launch : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कुठल्या स्टेशन्समध्ये धावणार? किती कोटी खर्च आलाय?

Hydrogen Train Launch : देशात हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची सुरुवात झाली आहे. पीएम मोदी यांनी हरियाणाच्या जींद स्टेशनवरुन या हायड्रोजन ट्रेनला हिरवा कंदिल दाखवला. ही ट्रेन जींद आणि सोनीपत दरम्यान 89 किलोमीटरचं अंतर कापेल. हायड्रोजन फ्यूलवर चालणारी ही देशातली पहिली ट्रेन आहे.

| Updated on: Jul 17, 2026 | 2:59 PM
Share
अन्य ट्रेन आणि हायड्रोजन ट्रेन मधला सर्वात मोठा फरक म्हणजे डीझेल इंजिन धुर सोडतं. त्यामुळे प्रदूषण पसरतं. पण हायड्रोजन इंजिनमधून पाण्याची वाफ निघते. त्यामुळे प्रदूषण पसरत नाही. ही ट्रेन भारताच्या हायड्रोजन मिशनचा हिस्सा आहे. त्याची घोषणा मोदी सरकारने फेब्रुवारी 2022 मध्ये केली होती.

1 / 5
सरकारने 2030 पर्यंत 50 लाख टन ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचं लक्ष्य ठेवलं आहे. ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी पाणी आणि स्वस्त वीजेची आवश्यकता असते. भारताकडे या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. सौर ऊर्जा आणि समुद्राच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवता येऊ शकतो.

2 / 5
देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनमध्ये ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्यात आला आहे. ग्रीन हायड्रोजन पाण्याचं इलेक्ट्रोलिसिस करुन बनवलं जातं. कार्बन उत्सर्जन जवळपास शून्य आहे. म्हणून प्रदूषण रहित ही ट्रेन मानली जाते.

3 / 5
ही ट्रेन भारताच्या नॅशनल हायड्रोजन मिशनचा हिस्सा आहे. 2023 मध्ये रेल्वे मंत्री  अश्विनी वैष्ण यांनी राज्यसभेत सांगितलेलं की, भारतीय रेल्वे हायड्रोन फॉर हेरिटेज योजनेच्या माध्यमातून 35 हायड्रोजन ट्रेन चालवेल.

4 / 5
या एका हायड्रोजन ट्रेनच्या निर्मितीला 80 कोटी रुपये खर्च येतो. पायाभूत सुविधा विकासासाठी 70 कोटी रुपये खर्च येतो. हायड्रोजन जळतं किंवा फ्यूल सेलमध्ये वापर होतो. त्यातून  कार्बन डायऑक्साइड नाही पाण्याची वाफ निघते. त्याला क्लीन फ्यूल म्हणतात. त्यामुळे वायू प्रदूषण होत नाही.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार