बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?
जंतरमंतरवर गेल्या दोन दिवसापासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यात अनेक तरुण जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांनी तरुणांविरोधात इलेक्ट्रिक गनचा वापर केल्याचे वृत्त आहे.

जंतरमंतरवर गेल्या दोन दिवसापासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यात अनेक तरुण जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांनी तरुणांविरोधात इलेक्ट्रिक गनचा वापर केल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांनी या वृत्तात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर, काँग्रेस नेते पवन खेडा यांनी याच मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खोचक सवाल केला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
