Photo : ‘शुभमंगल ॲानलाईन’मालिकेचे 100 भाग पूर्ण, सेटवर सेलिब्रेशन

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या 'शुभमंगल ॲानलाईन' या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. (100 episodes of 'Shubhamangal Online' serial, celebration on set)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:53 PM, 22 Jan 2021
1/5
कलर्स मराठीवर सुरू असलेली लोकप्रिय मालिका 'शुभमंगल ॲानलाईन' प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय.
2/5
3/5
या निमित्तानं मालिकेच्या सेटवर केक कापून मस्त सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.
4/5
मालिकेतील शंतनु म्हणजेच अभिनेता सुयश टिळकनं हे फोटो शेअर केले आहेत. सोबतच या मालिकेचे निर्माते अभिनेते सुबोध भावे यांनी देखील या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
5/5
' घुसमटलेला, आजच्या ॲानलाईन युगातील संवेदनशील तरूण शंतनु साकारण्यासाठी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी सर्व टीमचे मनापासून आभार. ❤️🤗❤️' असं कॅप्शन देत सुयशनं हे फोटो शेअर केले आहेत.