आराध्या अभिषेक बच्चन ही ११ वर्षांची झाली. तिच्या क्यूट स्माईलनं ती बहुतेकांची मनं जिंकते. ऐश्वर्याची मुलगी आराध्या सुंदरतेतही काही कमी नाही. पाहा तिची चित्रमय झलक.
Jan 22, 2023 | 4:07 PM
छोट्या आराध्या बच्चनची क्यूट स्माईल तिच्या मिलीयन फॅन्सच्या मनाला जिंकून घेते.
1 / 5
आराध्या आपले वडील अभिषेक बच्चन यांच्यासोबत क्रिकेटच्या माहौलमध्ये वेळ घालविताना दिसून आली.
2 / 5
आराध्याचे क्यूट फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
3 / 5
आराध्या तिचे आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबतही वेळ घालविते.
4 / 5
आराध्या बच्चन बहुधा तिची आई ऐश्वर्यासोबत दिसते. विमानतळावरून तिचे फोटो व्हायरल होत असतात.