AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

President Draupadi Murmu : 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी घेतली शपथ; सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एनव्ही रमण यांनी त्यांना शपथ दिली. द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आणि स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 25, 2022 | 10:57 AM
Share
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचल्या आहेत. येथे निवर्तमान राष्ट्रपती कोविंद आणि त्यांच्या पत्नीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

1 / 10
निवर्तमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि निर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसद भवनाकडे कूच करत आहेत. द्रौपदी मुर्मू थोड्याच वेळात भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.

2 / 10
एकेकाळी शिक्षक असलेले द्रौपदी मुर्मू हे परिसरातील आमदाराच्या सांगण्यावरून राजकारणात आले. 25 वर्षांपूर्वी 1997 मध्ये पहिली निवडणूक लढवली. ही निवडणूक नगरसेवक पदासाठी होती. मुर्मू यांनी निवडणूक लढवली, जिंकली आणि येथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

3 / 10
द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एनव्ही रमण यांनी त्यांना शपथ दिली.  द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आणि स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एनव्ही रमण यांनी त्यांना शपथ दिली. द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आणि स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.

4 / 10
उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, अनेक राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, अनेक देशांचे राजदूत आणि तिन्ही सेवांचे प्रमुख या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित होते.

5 / 10
द्रौपदी मुर्मू यांचा  हा प्रवास तितकासा सोपाही नाही.त्यांना  इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला आहे. या प्रवासात अनेकांना जीव गमवावा लागला. यासगळयात एवढा त्रास  सहन  करावा लागला कि अनेकदा  माघार  घ्यावी असेही त्यांना  वाटले.

6 / 10
मात्र द्रौपदी मुर्मू यांनी केवळ संघर्ष सुरूच ठेवला नाही, तर देशातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. आज मुर्मू केवळ भारतासाठीच नाही तर जगभरातील   लोकांसाठी एक उदाहरण बनल्या आहेत.

7 / 10
द्रौपदी मुर्मू  यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरगंज जिल्ह्यातील बैदपोसी गावात झाला. द्रौपदी संथाल आदिवासी वांशिक गटातील आहे. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू हे शेतकरी होते. द्रौपदीला दोन भाऊ आहेत.

8 / 10
द्रौपदीचा विवाह श्यामाचरण मुर्मू यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुलगे आणि दोन मुली होत्या. 1984 मध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. द्रौपदीचे बालपण अत्यंत वंचित आणि गरिबीत गेले. पण आपल्या कष्टाच्या आड त्यांनी परिस्थिती येऊ दिली नाही.

9 / 10
 द्रौपदी मुर्मू भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. द्रौपदी मुर्मू या मुलीला शिकवण्यासाठी शिक्षिका बनल्या .

10 / 10
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार