सनी लिओनीवर भारी पडली 50 वर्षांची मलायका; रॅम्प वॉकवर हाय हिल्स अन् रेड ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार
मुंबईतील एका मोठ्या फॅशन इव्हेंटमध्ये मलायका अरोराने आपल्या ग्लॅमरस अवताराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लाल रंगाचा साईड-कट ड्रेस, हाय हील्स आणि फुलांच्या टियारामध्ये तिने रॅम्प वॉक केला. तिच्या या हटके स्टाईलने सनी लिओनीसह इतर अभिनेत्रींनाही मागे टाकले. मलायकाचा हा लूक प्रेक्षकांना खूप आवडला आणि ती शोची मुख्य आकर्षण ठरली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
