AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

61 वर्षांपूर्वीचं गाणं, जे ऐकताच लहान मुलं लगेच झोपी जातात, आजही हे गाणं महिला..

61 वर्षांपूर्वीचं लता मंगेशकर यांच्या आवाजातील सर्वात सुंदर गाणं, जे ऐकताच लहान मुलं काही मिनिटांमध्येच झोपतात. आजही हे गाणं अनेक महिला ऐकतात.

| Updated on: Sep 09, 2026 | 1:02 PM
Share
बॉलिवूडमध्ये आईचं प्रेम, माया, करुणा आणि त्याग हा विषय अनेकदा अत्यंत भावनिक पद्धतीने पडद्यावर मांडण्यात आला आहे. विशेषतः जुन्या हिंदी चित्रपटांमधील अंगाईगीतांनी आईच्या ममतेची भावना प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजवली.

1 / 5
याच परंपरेत भोजपुरी चित्रपटसृष्टीनेही मायेचा हा भाव आपल्या पद्धतीने पडद्यावर साकारला. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भौजी’ या भोजपुरी चित्रपटातील अंगाईगीत आजही विशेष लक्षात राहते.

याच परंपरेत भोजपुरी चित्रपटसृष्टीनेही मायेचा हा भाव आपल्या पद्धतीने पडद्यावर साकारला. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भौजी’ या भोजपुरी चित्रपटातील अंगाईगीत आजही विशेष लक्षात राहते.

2 / 5
हिंदीतील लोकप्रिय अंगाईगीत ‘चंदा मामा दूर के’च्या धर्तीवर या चित्रपटात ‘ऐ चंदा मामा आरे आवा, पारे आवा...’ हे गीत साकारण्यात आलं होतं. चित्रपटात कुमकुम यांनी साकारलेली भौजी आपल्या लहान देवराला प्रेमाने अंगाईगीत गाऊन झोपवताना दिसते.

3 / 5
‘ऐ चंदा मामा आरे आवा, पारे आवा, नदिया किनारे आवा...’ असे या गाण्याचे भावस्पर्शी बोल आहेत. सोनेरी वाटीत दूध-भात घेऊन येण्याची चंद्राला केलेली विनंती आणि बाळाला प्रेमाने झोपवण्याचा प्रसंग या गाण्यातून मायेची सुंदर अनुभूती देतो.

4 / 5
या सदाबहार अंगाईगीताला लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता. चित्रगुप्त यांनी या गाण्याला संगीत दिलं तर मजरूह सुलतानपुरी यांनी गीताचे बोल लिहिले होते. कुमकुम यांच्या ममतामयी अभिनयामुळे या गाण्याचा भाव आणखी खुलला.

5 / 5
Follow Us
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...
DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
Amruta Fadnavis | DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?