8 दिवसांत एकाच मेंढपाळाच्या 85 मेंढ्यांचा मृत्यू, लाखो रुपयांचं नुकसान

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील मलठण येथील मेंढपाळ रंगनाथ काशिनाथ देवकाते यांच्या सुमारे 85 मेंढ्या मागील आठ दिवसात अज्ञात आजाराने मयत झाल्या आहेत.

1/4

2/4
यात या मेंढपाळाचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी मलठण येथे भेट देऊन मेंढपाळ देवकाते यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

3/4
गेल्या आठ दिवसापासून देवकाते यांच्या मेंढ्यांच्या कळपावरतील सुमारे 85 मेंढ्या अज्ञात कारणाने मृत्युमुखी पडल्या आहेत.

4/4
 त्यामुळे संबंधित मेंढपाळाचे दहा ते पंधरा लाखाचे नुकसान झाले असून  या गंभीर घटनेची दखल पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी घेतली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI