AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: मोठी आनंदवार्ता! या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला, पेन्शन पण वाढणार

8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाची ती आनंदवार्ता अखेर येऊन धडकली आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा निर्णय झाला आहे. केंद्र सरकारने त्याला मंजूरी दिली आहे. तर पगार वाढीमुळे या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होणार आहे.

| Updated on: Jan 24, 2026 | 5:11 PM
Share
Salary Hike And Pension:  8 व्या वेतन आयोगाला गेल्यावर्षी सरकारने मंजूरी दिली होती. मागील वेतन आयोग नवीन वेतन धोरणानुसार संपुष्टात आला आहे. नवीन वेतन आयोग लागू होण्यास अजून दोन वर्षे लागतील. या कालावधीतील एरियस देण्यात येईल. नवीन वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. तर त्यांचे निवृत्ती वेतनही वाढेल.

1 / 6
 8 व्या वेतन आयोगातंर्गत केंद्र सरकार काही कर्मचारी आणि पेन्शनर्सचे वेतन आणि निवृत्ती वेतन वाढवणार आहे. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपन्या (PSGICs), नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन वाढीला मंजूरी दिली आहे.

2 / 6
अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, आर्थिक क्षेत्रातील सेवानिवृत्तीधारकांना आणि कर्मचाऱ्यांना सामाजिकी सुरक्षा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे  8 व्या वेतन आयोगाच्या एक एक प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे समोर येत आहे.

3 / 6
या निर्णयामुळे जवळपास 46,322 कर्मचारी, 23,570 पेन्शनधारक आणि 23,260 कुटुंबाच्या पेन्शनधारकांना फायदा होईल. सरकारच्या मते,  8 व्या वेतन आयोग लागू झाल्याने काही कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय आणि सेवानिवृत्तीधाराकांना मोठा फायदा होईल.

4 / 6
सार्वजनिक सेवा क्षेत्रातील विमा कंपन्यातील (PSGICs) कर्मचाऱ्यांसाठी  8 व्या वेतन आयोगातंर्गत नवीन वेतन संशोधन होईल.  PSGIC च्या कर्मचाऱ्यांसाठी  वेतन संशोधन 01.08.2022 पासून लागू होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात एकूण 12.41 टक्क्यांची वाढ होईल. तर बेसिक पे आणि महागाई भत्त्यात  14 टक्क्यांची वाढ होईल.

5 / 6
सरकारने नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटचे (NABARD) कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी वेतन आणि पेन्शन संशोधनाला मंजूरी दिली आहे. त्यांचे हे नवीन वेतन 1 नोव्हेंबर, 2022 रोजीपासून लागू होईल.   NABARD चे 'A', 'B' आणि 'C' श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वेतन आणि भत्त्यात जवळपास 20 टक्क्यांची वाढ होईल.

6 / 6
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.