AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट गर्दीमध्ये एका व्यक्तीने पकडला शाहरुख खान याचा हात, अत्यंत धक्कादायक प्रकार, अभिनेत्याने अनेक प्रयत्न करूनही..

शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे हे चित्रपट मोठे धमाके करताना दिसत आहेत. आता शाहरुख खान हा त्याच्या डंकी या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान या चित्रपटाचे प्रमोशन करताना देखील दिसतोय.

| Updated on: Dec 18, 2023 | 8:59 PM
Share
शाहरुख खान हा सध्या त्याच्या डंकी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट अवघ्या तीन दिवसांमध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे. नुकताच शाहरुख खान हा दुबईमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचला.

1 / 5
दुबईमध्ये डंकी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी शाहरुख खान स्वत: पोहचला. यावेळी चाहत्यांनी शाहरुख खान याला पाहून मोठी गर्दी केली. प्रत्येकाला शाहरुख खान याची झलक बघायची होती.

दुबईमध्ये डंकी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी शाहरुख खान स्वत: पोहचला. यावेळी चाहत्यांनी शाहरुख खान याला पाहून मोठी गर्दी केली. प्रत्येकाला शाहरुख खान याची झलक बघायची होती.

2 / 5
यावेळी एक हैराण करणारा प्रकार घडल्याचे बघायला मिळाले. शाहरुख खान याचा हात एका चाहत्याने यावेळी पकडला. धक्कादायक म्हणजे तो चाहता शाहरुख खान याचा हात अजिबात सोडत नव्हता.

यावेळी एक हैराण करणारा प्रकार घडल्याचे बघायला मिळाले. शाहरुख खान याचा हात एका चाहत्याने यावेळी पकडला. धक्कादायक म्हणजे तो चाहता शाहरुख खान याचा हात अजिबात सोडत नव्हता.

3 / 5
शाहरुख खान याने आपला हात सोडण्याचा खूप जास्त प्रयत्न देखील केला. मात्र, तो चाहता हात सोडत नव्हता. हा धक्कादायक प्रकार पाहून लोक हैराण झाले.

शाहरुख खान याने आपला हात सोडण्याचा खूप जास्त प्रयत्न देखील केला. मात्र, तो चाहता हात सोडत नव्हता. हा धक्कादायक प्रकार पाहून लोक हैराण झाले.

4 / 5
आपला हात सोडण्याचा प्रयत्न करताना शाहरुख खान हा दिसला. आता याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

आपला हात सोडण्याचा प्रयत्न करताना शाहरुख खान हा दिसला. आता याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

5 / 5
Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...