AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : एका गायक संगितकाराला जेलमध्ये टाकलं, देशभर लोक जाळपोळ करत सुटले, वाचा सविस्तर काय काय घडतंय?

स्पेनमध्ये तुरूंगात डांबल्या गेलेल्या रॅपरवर आरोप आहेत की त्यानं गाण्याच्या माध्यमातून दहशतवादाला समर्थन दिलं आणि राजघराण्याचा अपमान केला. ( A singer-musician was jailed, people across the country were set on fire, read in detail what is happening?)

VN
VN | Updated on: Feb 20, 2021 | 2:52 PM
Share
कोरोना विषाणू संक्रमणादरम्यान स्पेनमध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही आठवड्यांपूर्वीपर्यंत हे रैपर कोण आहेत हे लोकांना माहीत नव्हतं.

कोरोना विषाणू संक्रमणादरम्यान स्पेनमध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही आठवड्यांपूर्वीपर्यंत हे रैपर कोण आहेत हे लोकांना माहीत नव्हतं.

1 / 9
स्पेनमध्ये तुरूंगात डांबल्या गेलेल्या रॅपरवर आरोप आहेत की त्यानं गाण्याच्या माध्यमातून दहशतवादाला समर्थन दिलं आणि राजघराण्याचा अपमान केला.

स्पेनमध्ये तुरूंगात डांबल्या गेलेल्या रॅपरवर आरोप आहेत की त्यानं गाण्याच्या माध्यमातून दहशतवादाला समर्थन दिलं आणि राजघराण्याचा अपमान केला.

2 / 9
32 वर्षीय पाब्लो हेजलला काही आठवड्यांपूर्वीपर्यंत कोणीही ओळखत नव्हतं. मात्र आता त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी देशभरात निदर्शनं होत आहेत.

32 वर्षीय पाब्लो हेजलला काही आठवड्यांपूर्वीपर्यंत कोणीही ओळखत नव्हतं. मात्र आता त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी देशभरात निदर्शनं होत आहेत.

3 / 9
हा लेफटिस्ट रॅपर आहे, पाब्लोला अनेक लोक कवी मानतात, मात्र काहींच्या दृष्टीनं तो एक गुंडा आहे. तो कॅटालोनियाचा समर्थक आहे.

हा लेफटिस्ट रॅपर आहे, पाब्लोला अनेक लोक कवी मानतात, मात्र काहींच्या दृष्टीनं तो एक गुंडा आहे. तो कॅटालोनियाचा समर्थक आहे.

4 / 9
पूर्वी पाब्लोवर लोकांवर प्राणघातक हल्ला आणि कायदा तोडल्याचा आरोपदेखील केला होता. आता त्यांनी ट्विट आणि गाण्यांच्या माध्यमातून माजी किंग जुआन कार्लोस प्रथम यांच्यावर टीका केली.

पूर्वी पाब्लोवर लोकांवर प्राणघातक हल्ला आणि कायदा तोडल्याचा आरोपदेखील केला होता. आता त्यांनी ट्विट आणि गाण्यांच्या माध्यमातून माजी किंग जुआन कार्लोस प्रथम यांच्यावर टीका केली.

5 / 9
दहशतवादाला समर्थन देण्याच्या आरोपाखाली त्याला नऊ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आपल्या गाण्यांमध्ये त्यांनी राजाला माफिया असे वर्णन केले आहे.

दहशतवादाला समर्थन देण्याच्या आरोपाखाली त्याला नऊ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आपल्या गाण्यांमध्ये त्यांनी राजाला माफिया असे वर्णन केले आहे.

6 / 9
बर्‍याच शहरांमध्ये पाब्लोच्या सुटकेसाठी डाव्या विचारसरणीचे गट जाळपोळ करत आहेत.

बर्‍याच शहरांमध्ये पाब्लोच्या सुटकेसाठी डाव्या विचारसरणीचे गट जाळपोळ करत आहेत.

7 / 9
एवढंच नाही तर एका टीव्ही चॅनलच्या कार्यालयावर आणि नेत्यांवरही पाब्लोने बॉम्ब फेकण्याविषयीची चर्चा आहे.

एवढंच नाही तर एका टीव्ही चॅनलच्या कार्यालयावर आणि नेत्यांवरही पाब्लोने बॉम्ब फेकण्याविषयीची चर्चा आहे.

8 / 9
(फोटो : PTI)

(फोटो : PTI)

9 / 9
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली