AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांचा सक्सेस मंत्रा, या चार गोष्टी फॉलो केल्या की यश हमखास मिळणारच!

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर काय करायला हवे, याबाबत काही उपदेश दिलेले आहेत. यातील पहिला उपदेश म्हणजे करिअरमध्ये पुढे जायचे असेल तर आपले ध्येय स्पष्ट असणे आवश्यक आहे.

| Updated on: Aug 20, 2026 | 10:37 PM
Share
ध्येय स्पष्ट ठेवा : आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर काय करायला हवे, याबाबत काही उपदेश दिलेले आहेत. यातील  पहिला उपदेश म्हणजे करिअरमध्ये पुढे जायचे असेल तर आपले ध्येय स्पष्ट असणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित केल्यानंतर त्यासाठी योग्य नियोजन आणि सातत्य ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येयापासून विचलित होऊ नका.

1 / 5
ज्ञान आणि कौशल्य वाढवत राहा : करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सतत नवीन गोष्टी शिकणे महत्त्वाचे आहे. आपल्या क्षेत्रातील बदल समजून घेऊन कौशल्यांमध्ये सुधारणा करा. ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कोणतीही परिस्थिती आली तरी उपयोगी पडते.

2 / 5
योग्य वेळेचा फायदा घ्या : प्रत्येक संधी योग्य वेळी ओळखणे हे यशस्वी व्यक्तीचे महत्त्वाचे कौशल्य आहे. संधी मिळाल्यावर अतिविचार न करता योग्य तयारीनिशी पुढे जा. वेळ निघून गेल्यानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा वेळेचा योग्य उपयोग करा.

3 / 5
मेहनतीसोबत संयम ठेवा : करिअरमध्ये मोठे यश मिळण्यासाठी मेहनत आणि संयम दोन्ही आवश्यक आहेत. अपयश आले तरी त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करत राहा. सातत्याने केलेली मेहनत योग्य वेळी नक्कीच चांगला परिणाम देऊ शकते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू