AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : अ‍ॅक्शन आणि थरकाप उडवणारा थरार; ‘मेजर’चे अनसीन फोटो पाहाच

'मेजर' या चित्रपटात आदिवी शेष मेजर संदीप यांची भूमिका साकारणार आहे. (Action and trembling thrill; Take a look at the unseen photos of 'Major')

| Updated on: Apr 12, 2021 | 6:11 PM
Share
26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद (Mumbai Terrorist Attack) झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan)  यांच्या जीवनावर ‘मेजर’ चित्रपटाचं टीझर (Major Teaser) नुकतंच लाँच करण्यात आलं.

1 / 5
या चित्रपटात आदिवी शेष मेजर संदीप यांची भूमिका साकारणार आहे. टीझर लॉन्चिंग इव्हेंटबद्दल बोलायचं झालं तर कोरोना परिस्थिती बघता हा सोहळा व्हर्च्युअली पार पडला. शिवाय बॉलिवूड, टॉलीवूड आणि मॉलिवूडमधील दिग्गज कलाकार त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंवरुन हा टीझर रिलीज करणार आहेत.

2 / 5
या चित्रपटासाठी आदिवनं मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे.

या चित्रपटासाठी आदिवनं मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे.

3 / 5
आदिवी त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना म्हणाला, संदीप उन्नीकृष्णन यांच्या कथेनं मी खूप प्रभावित झालो. मला आठवतंय की मी त्यांचा एक फोटो पाहिला होता जो सर्व चॅनेल्सवर दाखवला गेला होता. त्यांचा चेहरा पाहून ते मला माझ्या कुटुंबाचा भाग असल्यासारखे वाटले. नंतर मला कळलं की हे मेजर संदीप उन्नीकृष्णन आहेत ज्यांनी देशासाठी प्राण दिलेत.

4 / 5
मेजर चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे हे इनसीन फोटो खास तुमच्यासाठी.

मेजर चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे हे इनसीन फोटो खास तुमच्यासाठी.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.