AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Deol Affair : विवाहित असूनही सनी देओल बॉलिवूडमधल्या एका मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात, ती आहे दोन मुलींची आई, लंडनमधला रोमान्स

Sunny Deol Affair : बॉलिवूड अभिनेता सनी देओल खासगी आयुष्याबद्दल फारशी वाच्यता करत नाही. त्याने वडिल धर्मेंद्र यांच्याप्रमाणे दुसरं लग्न केलं नाही. पण त्याचं बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीशी प्रेम प्रकरण आहे. लंडनमधला दोघांचा रोमान्स व्हायरल झालेला.

| Updated on: Nov 11, 2025 | 5:16 PM
Share
बॉलिवूडमध्ये वडिल धर्मेंद्र यांच्या इतकीच सनी देओलला लोकप्रियता मिळाली. सनी देओलने अभिनय आणि Action च्या बळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सनी देओल बॉलिवूडचा हिरो असला, तरी त्याची इतरांसारखी चर्चा होत नाही.

1 / 5
सनी देओलने घायल, घातक, बेताब, गदर सारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. पण तो फारसा प्रसिद्धीच्या झोतात राहिला नाही. मीडियामध्ये सनी देओलची चर्चा ही फक्त त्याच्या कामापुरता व्हायची. कारण सनी देओलने त्याचं व्यक्तिगत आयुष्य कधीच मीडियापुढे आणलं नाही.

2 / 5
त्यामुळे सनी देओलच्या पत्नीला ओळखणारे फार कमी आहेत. सनी देओलच लग्न 1984 साली झालं. सनी देओलच्या पत्नीचं नाव पूजा आहे. सनी देओलचा जन्म 19 ऑक्टोबर 1957 रोजी झाला, तर त्याची पत्नी पूजा देओलचा जन्म 21 सप्टेंबर 1957 रोजी झाला. दोघा पती-पत्नीच्या वयात फक्त एक महिन्याचं अंतर आहे.

3 / 5
सनी देओलने वडिलांप्रमाणे दुसरं लग्न केलं नाही. पण 90 च्या दशकापासून सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरची चर्चा आहे. हे दोघे कधी जाहीरपणे आपल्या नात्याबद्दल बोलले नाहीत. पण अभिनेत्री सुजाता मेहता या कथित कपलबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

4 / 5
लंडनमधला दोघांचा एकत्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरची खूप चर्चा झालेली. हा व्हिडिओ वारंवार सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. या व्हिडिओत सनी आणि डिंपल दोघे विवाहित असूनही परस्परांचा हात पकडून बसलेले दिसतात.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...