Photo : ‘विंटर वाईब्स’, अशनूर कौरचा विंटर स्पेशल लूक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:16 PM, 6 Jan 2021
1/5
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
2/5
सध्या सगळेच विंटर स्पेशल फोटोशूट करत आहेत. त्यात आता अशनूर कौर या लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत.
3/5
अशनूरनं अभिनेता सिद्धार्थ निगमसोबत हे फोटोशूट केलं आहे.
4/5
अशनूरनं छोट्या पडद्यावर अनेक भूमिका गाजवल्या. ती छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
5/5
अभिनेत्री अशनूर कौरनं 2018 मध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’या चित्रपटात काम केलं होतं. अशनूरच्या या चित्रपटातील अभिनयानं सगळ्यांच्या भूवया उंचावल्या.